Shivaji Jayanti Wishes in Marathi: सर्वप्रथम तुम्हा सर्वांना शिवजयंतीच्या खूप खूप शुभेच्छा.छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 रोजी महाराष्ट्रातील शिवनेरी येथे झाला.ते भारतातील मराठा साम्राज्याचे संस्थापक होते.शिवाजी महाराज हे सर्वात अद्भूत आणि शूर शासक होते. त्यांची आई जिजाबाई एक धार्मिक स्त्री होती. आणि वडील शहाजी भोंसले हे विजापूरच्या सैन्यात मराठा सेनापती होते.
आज आम्ही शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त शुभेच्छांचा संग्रह “Shivaji Jayanti Wishes in Marathi” घेऊन आलो आहोत, जो तुम्ही सोशल मीडियावर तुमच्या मित्रपरिवारासह शेअर करू शकता. आम्हाला आशा आहे की तुम्हा सर्वांना हा संग्रह आवडेल.
Shivaji Jayanti Wishes in Marathi
ज्यांच्या शौर्याची गाथा ऐकून
अभिमानाने भरून जाई छाती,
प्रत्येक शिवभक्तांच्या मनामनात
वसतात राजे शिवछत्रपती.
!! शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा !!
असा एकच राजा मिळाला
महाराष्ट्राच्या मातीला..
मावळा म्हणून शोधले
त्यांनी अठरा पगड जातींना.
!! शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा !!
सिंहाची चाल, गरुडाची नजर,
स्त्रियांचा आदर, शत्रूचे मर्दन,
असेच असावे मावळ्यांचे वर्तन,
हीच शूरवीर छत्रपती शिवाजी
महाराजांची शिकवण.
!! शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा !!
आठवुन तुझ्याशिवशाहीला,
अश्रु माझे ईथेच वाहले
जय शिवराय जय शिवशाही.
!! शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा !!
यशवंत, किर्तीवंत,
सामर्थ्यवंत, वरदवंत,
पुण्यवंत, नीतीवंत,जाणता राजा
छत्रपती शिवाजी महाराज.
!! शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा !!
जगणारे ते मावळे होते,
जगवणारा तो महाराष्ट्र होता,
पण स्व:च्या कुटुंबाला विसरून,
जनतेकडे मायेने हात फिरवणारा.
तो आपला शिवबा होता.
!! शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा !!
निधड्या छातीचा,दणकट कणांचा
मराठी मनांचा,भारत भूमीचा
एकच राजा छत्रपती शिवाजी
महाराज यांना मानाचा मुजरा.
!! शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा !!
आईने चालायला शिकवले
वडिलांनी बोलायला शिकवले
आणि शिवरायांनी वाघाप्रमाणे
जगायला शिकवले.
!! शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा !!
अखंड हिंदुस्थानाचे आराध्य
दैवतव स्फूर्ति स्थान श्रीमंत
छत्रपती शिवाजी राजे यांना
मनाचा मुजरा.
!! शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा !!
स्वातंत्र्य हा एक वरदान आहे,
जो प्रत्येकाला मिळण्याचा हक्क आहे.
म्हणणाऱ्या छत्रपती शिवाजी
महाराजांना शतशः प्रणाम.
!! शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा !!
ज्या मातीत जन्मलो
तीचा रंग सावळा आहे,
सह्याद्री असो वा हिमालय,
छाती ठोक सांगतो,मी छत्रपती
शिवरायांचा मावळा आहे.
!! शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा !!
श्वासात रोखुनी वादळ,
डोळ्यात रोखली आग..
देव आमचा छत्रपती,
एकटा मराठी वाघ.
!! शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा !!
एक विचार समतेचा,
एक विचार नितीचा,
ना धर्माचा, ना जातीचा,
माझा राजा फक्त मातीचा.
!! शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा !!
किती आले, किती गेले,
एकच राजा शिवराय,
माझ्या शिवबाचा खरा भक्त
जय जय जिजाऊ शिवराय.
!! शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा !!
आम्ही सिंह आहोत,
आम्ही सिंहासारखे हसतो,
कारण छत्रपती शिवाजी
आमच्या हृदयात वास करतात.
!! शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा !!
माझ्या रक्ताने धूतले जरी तुमचे पाय,
तुमचे माझ्या वरचे
ऊपकार फिटणार नाय..
धन्य धन्य माझे शिवराय.
!! शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा !!
इतिहासाच्या पानावर,
रयते च्या मनावर,
मातिच्या कणावर आणी
विश्वासाच्या प्रमाणावर,
राज्य करणारा राजा म्हणजे,
राजा शिवछत्रपती
मानाचा मुजरा.
!! शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा !!
इतिहास घडवुन गेलात तुम्ही..
भविष्यात तुमची आठवण राहील
दुनिया जरी संपली तरी,
राजे तुमची शान राहील.
!! शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा !!
देवा जन्म दिला जरी पुढील जन्मी,
तरी एक फूल म्हणून जन्माला येऊ दे..
आणि,त्या फूलाची जागा
माझ्या राजाच्या पायावर असू दे.
!! शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा !!
स्वातंत्र्य हा एक वरदान आहे,
जो प्रत्येकाला मिळण्याचा हक्क आहे.
म्हणणाऱ्या छत्रपती शिवाजी
महाराजांना शतशः प्रणाम.
!! शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा !!
इतिहासाच्या पानावर,
रयतेच्या मनावर,
मातीच्या कणावर आणि
विश्वासाच्या प्रमाणावर,
राज्य करणारा राजा
म्हणजे, राजा शिवछत्रपती.
!! शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा !!
जय शिवराय’ या उद्घोषाने
सळसळते मराठ्यांचे रक्त
माणसातल्या ‘या’ देवाचे
आम्ही सारे आहोत शिवभक्त.
!! शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा !!
मरण जरी आल तरी ते ऐटीत असाव
फक्त इच्छा एकच पुढच्या 7 जन्मी
सुध्दा आपल दैवत छत्रपती शिवाजी
महाराज हेच असाव जय शिवराय.
!! शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा !!
गर्व फक्त एकाच गोष्टीचा आहे की,
शिवरायांचा शिव:भक्त म्हणुन जगायचा
सन्मान मिळतोय. कारण यापेक्षा श्रेष्ठ
स्थान जगात कोणतच नाही
जय जिजाऊ जय शिवराय.
!! शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा !!
सिंहाची चाल, गरुडाची नजर,
स्त्रियांचा आदर, शत्रूचे मर्दन,
असेच असावे मावळ्यांचे वर्तन,
हीच छत्रपती शिवाजी
महाराजांची शिकवण
जय शिवराय जय जिजाऊ.
!! शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा !!
निधड्या छातीचा दनगड कणांचा
मराठी मनांचा भारत भूमीचा
एकच राजा छत्रपती शिवाजी
महाराज यांना मानाचा मुजरा.
जय जिजाऊ जय शिवराय.
!! शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा !!
आठवुन तुझ्याशिवशाहीला,
अश्रु माझे ईथेच वाहले
जय शिवराय जय शिवशाही.
!! शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा !!
आपल्या देवांच्या मंदिराचे
रक्षण करणाऱ्या,
आपल्या धर्माचे रक्षण करणाऱ्या,
आपल्या दैवताची जयंती आहे.
आपल्या शिवरायांची जयंती आहे.
!! शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा !!
अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत
व स्फूर्ती स्थान व श्रीमंत छत्रपती
शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त
त्यांच्या चरणी मानाचा मुजरा.
!! शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा !!
किती आले, किती गेले
एकच राजा शिवराय,
माझ्या शिवबाचा खरा भक्त
जय जय जिजाऊ शिवराय.
!! शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा !!
असा एकच राजा मिळाला
महाराष्ट्राच्या मातीला..
मावळा म्हणून शोधले
त्यांनी अठरा पगड जातींना.
!! शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा !!
कलम नव्हते कायदा नव्हता
तरीही सुखी होती प्रजा
कारण सिंहासनावर होता
माझा छत्रपती शिवाजी राजा.
!! शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा !!
चिरून छाती शत्रूची
रक्ताने आम्ही माखले या धरतीला
असेच नाही म्हणत मराठे,
शिवरायांच्या या जातीला
जय जिजाऊ जय शिवराय.
!! शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा !!
एक होतं गाव महाराष्ट्र त्याचं नाव
आणि स्वराज्य ज्यांनी
घडवलं शिवराय
त्यांचे नाव राजांना त्रिवार मानाचा
मुजरा जय जिजाऊ जय शिवराय.
!! शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा !!
आईने सांगितले की दररोज
देवाच्या पाया पडायच आणि
देवा सारख राहयच म्हणून रोज
शिवरायांच्या पाय पडतो
आणि तलवार घेऊन फिरतो..
जय भवानी जय शिवाजी.
!! शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा !!
छत्रपति शिवराय
शिवनेरीच्या क्षितिजावर उगवलेला,
शेकडो वर्षाची काळरात्र चिरून
स्वराज्याच्या मंगल प्रकाशाने
सगळा आसमंत तेजोमय बनवणारा
शिवसुर्य जय शिवराय.
!! शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा !!
जगणारे ते मावळे होते
जगवणारा तो महाराष्ट्र होता
पण स्व:च्या कुटुंबाला विसरून
जनतेकडे मायेने हात फिरवणारा
तो आपला शिवबा होता.
!! शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा !!
गाठ बांधून घे काळजाशी
अशी जी सुटणार नाही,
ही आग आहे इतिहासाची
जी विझणार नाही,
मी धगधगता प्राण स्वराज्याचा
मरणार नाही,
शिवछत्रपतींच्या किर्तीला शब्द
माझे पुरणार नाही.
!! शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा !!
इतिहास घडवुन गेलात तुम्ही
भविष्यात तुमची आठवण राहील
दुनिया जरी संपली तरी,
राजे तुमची शान राहील
जय शिवराय.
!! शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा !!
स्त्रित्रांचा जो ठेवितो आदर,
ज्यास सहन न होई मराठ्यांचा अनादर
त्या प्रत्येकामध्ये शिवभक्त दिसे
ज्याच्या मनात शिवछत्रपती वसे.
!! शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा !!
प्रौढ प्रताप पुरंदर
महापराक्रमी रणधुरंदर
क्षत्रियकुलावतंस सिंहासनाधीश्वर
महाराजाधिराज महाराज
श्रीमंत श्री छत्रपती शिवाजी
महाराज की जय.
!! शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा !!
ज्यांच्या मनात शिवछत्रपतींचा
आदर,आणि मान,त्यांनाच
आमच्याकडून मिळेल सन्मान.कारण
शिवछत्रपतींना मान,हाच आमचा खरा
स्वाभीमान जय जिजाऊ जय शिवराय.
!! शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा !!
जाती धर्माच्या भिंती भेदून,
माणसाला माणुसकीने जगायला
शिकवणारे राजे म्हणजे
छत्रपती शिवाजी महाराज
जय जिजाऊ जय शिवराय.
!! शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा !!
फक्त मस्तकिच नव्हे रक्तात देखिल
भगवा नांदतो कारण हृदयात आमच्या
तो जाणता राजा शिव छत्रपती नांदतो.
जय शिवराय.
!! शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा !!
तलवार तर सगळ्यांच्या हातात होत्या,
ताकत तर सगळ्यांच्या मनगटात होती,
पण स्वराज्य स्थापनेची ईच्छा फक्त
‘मराठी’ रक्तात होती.
जय भवानी जय शिवाजी.
!! शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा !!
रणांगणात उभ्या रण मर्दाचे लक्ष
न लढाईवर असते न विजायावर
त्याचे लक्ष असते फक्त हातात
घेतलेल्या तलवारीच्या कर्तबगारीवर.
!! शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा !!
जळत असणार तर खुशाल जळा,
विझवणे माझे काम नाही
शत्रू ला जाळून राख नाही केले
तर हिंदू माझे नाव नाही
जय जिजाऊ जय शिवराय.
!! शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा !!
अंगात हवी रग रक्तात हवी धग
छाती आपोआप फुगते
एकदा जय शिवराय बोलून बघ
जय शिवराय.
!! शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा !!
मुघलांच्या गुलामगिरीतून
रयतेस मुक्त करण्यास
ज्यांनी जन्म घेतला या भूमीवरती
पोवाडे, गौरव गीतांमधून
आज घुमू दे त्यांची किर्ती आसमंती
जय भवानी जय शिवाजी.
!! शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा !!
वादळ नाही सुनामीचा कहर आहे
शिवरायाचा भक्त म्हणजे आग नाही
भडकलेलावनवा आहे..
जय जिजाऊ जय शिवराय.
!! शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा !!
जगातील एकमेव राजा असा आहे
ज्याने स्वतःसाठी एकही
राजवाडा महल नाही बांधला
तो राजा म्हणजे,
छत्रपती श्री शिवाजी महाराज
जय जिजाऊ जय शिवराय.
!! शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा !!
जगातील एकमेव राजा असा
आहे ज्याचा जन्म आणि मृत्यु
किल्ल्यावरच झाला
तो राजा म्हणजे छत्रपती
श्री शिवाजी महाराज
जय जिजाऊ जय शिवराय.
!! शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा !!
वीज अंगी लखलखके
ज्याच्या तो मर्द मराठा
तेज माथी चमकते
ज्याच्या तो मर्द मराठा
भीमरूपी महाकाय जणू
तो शोभे मर्द मराठा
माय भू तुला पुत्र
म्हणूनी लाभे मर्द मराठा.
!! शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा !!
श्वासात रोखुनी वादळ,
डोळ्यात रोखली आग
देव आमचा छत्रपती,
एकटा मराठी वाघ.
!! शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा !!
आशीर्वादासोबतच विचार घेऊया,
लोककल्याणकारी राज्य घडवूया.
!! शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा !!
प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय
कुलावंतस
सिहांसनाधीश्वर
योगीराज
श्रीमंत श्री छत्रपती शिवाजी
महाराज की जय.
!! शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा !!
हस्ताना ते डिसला,
झाली त्यला तलवार प्रितीची,
घेटली तये मराठा स्तपानाची,
झाखवली ज्याने टाकत
मराठा एकजुतीची.
अशी कीर्ती होती राजे
शिवाजी महाराजांची.
!! शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा !!
फोडतील च्छटी आमुची,
तर रुदयात गावसेल
मूर्ती शिवरायांची,
फडल्यात नासा आमच्या,
तर उधळण होइल
भगव्य रक्ताची,
जय भवानी जय शिवाजी.
!! शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा !!
तळपे रणगाणी तलवरीच पाटी,
मराठ्यांचा रक्ताने लाला होइल
माती,का उगाच की
आमुचा झेलते धरती,
झुकतो का संसार अशी
आपली मराठी ख्याती.
जय शिवराय.
!! शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा !!
वेल आला तर प्राण देउ
पण स्वाभिमान आमचा झुकत नाही,
सह्याद्री पुत्र आम्हा उगाच कुणाच्या
वाटेला जात नाही,
आलीच जर कोणी अडवा,
उभा चिरल्याशिवय सोडत नाही.
!! शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा !!
राजे तुम्ही होता म्हणुन दिसले
मंदिरांना कळश,
आणि दारात तुळस,
राजे तुम्ही होता म्हणुन भरून राहिले
सुहासिनींचे कपाळ आणि हिंदवी
स्वराज्याची सकाळ
जय भवानी जय शिवाजी.
!! शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा !!
झंझाविला भगव्याचा समान तुम्ही,
जागविले मरगळलेले मर्द मावळे तुम्ही,
घडविले श्री चे स्वराज्य तुम्ही,
ऐसे श्रीमंत योगी अखंड महाराष्ट्राचे
कुलदैवत श्री राजा शिवछत्रपती तुम्हीं.
!! शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा !!
हिंदू धर्म राखिले गर्जनिया
केलासी स्वराज्य साजरा स्वराज्य
स्वप्न साकारिले छत्रपती शिवराजा
तूज मानाचा मुजरा.
!! शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा !!
शिवाजी या नावाला कधी
उलट वाचलं आहे का?
जीवाशी असा शब्द तयार होतो..
जो आयुष्यभर
जीवाशी खेळला तो शिवाजी.
!! शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा !!
प्रजेला ज्यांनी समजले माय बाप,
मात्र शत्रूंचा झाला थरकाप स्त्रीला
दिला मातेचा सन्मान,
छत्रपती शिवरायांचा आहे,
आम्हाला अभिमान.
!! शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा !!
जिथे शिवभक्त उभे राहतात,
तिथे बंद पड़ते भल्या-भल्यांची मती
अरे मरणाची कुणाला भीती?
आदर्श आमचे राजे शिवछत्रपती.
!! शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा !!
कोटी देवांची अब्जावधी मंदिरे
असताना पण एकही मंदिर नसताना
जे अब्जावधींच्या हृदयावर
अधिराज्य करतात.
त्यांना छत्रपती म्हणतात.
!! शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा !!
तुमच्या स्वप्नात सदैव यशस्वी
होवोत आणि सदैव धैर्य आणि
सामर्थ्य परिपूर्ण राहो हीच
शिवरायांची आशीर्वाद
तुम्हाला सदैव लाभो.
!! शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा !!
जिथं स्त्रीशक्तीचा सन्मान
राखला जातो तिथंच खरं
सुराज्य नांदतं आणि त्याच
सुराज्यात शिवबा नावाचं
सुंदर स्वप्न जन्माला येतं.
!! शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा !!
विजेसारखी तलवार चालवून गेला,
निधडया छातीने हिंदुस्थान
हालवून गेला, वाघनख्याने
अफजलखानाचा कोथळा
फाडून गेला, मूठभर
मावळ्यांना घेऊन हजारो
सैतानांना नडून गेला स्वर्गात
गेल्यावर देवांनी ज्याला झुकून
मुजरा केला असा एक मर्द
मराठा शिवबा होऊन गेला.
!! शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा !!
भगवा झेंडा हातात घेवूनी
खींड त्याने लढवली
आपले जीवन अर्पण
करून त्याने स्वराज्याची
निर्मिती केली.
!! शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा !!
स्थापूनी हिंदवी स्वराज्य आपुले,
शौर्याने लिहिली इतिहास गाथा.
असे आमुचे शिवबाराजे.
त्यांच्या चरणी ठेवितो माथा.
!! शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा !!
आले किती गेले किती,
उडून गेले भरारा संपला नाही
आणि संपणार नाही
माझ्या शिवबांचा दरारा.
!! शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा !!
शुरता हा माझा आत्मा आहे
विरता आणि विवेक
ही माझी ओळखआहे।
क्षत्रिय हा माझा धर्म आहे
छत्रपति शिवराय हे
माझे दैवत आहे
होय मी मराठी आहे.
!! शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा !!
शिवराय आमचे प्राण
शिवराय मराठ्यांची जाण,
शिवराय सकल हिंदुस्थानाची
शान शिवराय,
हिंदवी स्वराज्याला
लाभलेली सोन्याची खान.
जय शिवराय
जगदंब जगदंब जगदंब.
!! शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा !!
ॐ बोलल्याने मनाला शांती मिळते.
साई बोलल्याने मनाला शक्ती मिळते.
राम बोलल्याने पाप मुक्ती मिळते.
जय शिवराय बोलल्याने
आम्हाला शंभर वाघाची ताकद मिळते
जय शिवराय.
!! शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा !!
ना काशी रामेश्वर ना मथुरा आयोध्या,
तीर्थ माझे रायगड आणि देव शिवराय.
!! शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा !!
स्वराज्यासाठी ज्याने
वेचले आपले आयुष्य
पूर्ण स्वराज्य हे एकच
होते ज्याचे लक्ष्य स्वराज्याचे स्वप्न
केले ज्यांनी साकार
शिवजयंती दिनी करु त्या
शिवछत्रपतींचा जयजयकार.
!! शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा !!
चौक तुमचा पण धिंगाणा आमचा
अंदाज कोणी नाही
लावला तर बरं होईल कारण
अंदाज हा पाण्या
पावसाचा लावतात
भगव्या वादळाचा नाही.
!! शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा !!
हातात चिंध्या बांधून
मैत्री करणारी आमची जात नाही
वेळेप्रसंगी मित्राच्या छाती वरचा घाव
झेलल्या शिवाय आम्ही राहत नाही.
!! शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा !!
पुन्हा दूरवर पसरवू
महाराष्ट्राची कीर्ति
शिवरायांची स्मरुन मुर्ती,
शिवशंभूंची घेऊया स्फूर्ती
एकच ध्यास,
जपू महाराष्ट्राची संस्कृती.
!! शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा !!
करुनी तांडव जिंकु
आम्ही दिल्लीचे तख्त
कोण आम्हास अडविणार
मावळे आम्ही
जन्मता: शिवभक्त…
जय शिवराय.
!! शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा !!
शिवरायांची आम्हाला आण आहे
मराठी ही महाराष्ट्राची शान आहे,
जे महाराष्ट्रात राहून,
मराठी बोलत नाहीत,
ती महाराष्ट्रातील घाण आहे
जय भवानी जय शिवाजी.
!! शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा !!
नका लाजवु पुन्हा पुन्हा रे,
स्वभाव माझा असा जुना रे
मुजरा माझ्या राजास करा,
येईल जन्मा तोच पुन्हा रे.
!! शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा !!
तलवार एक धारी तर
शिवा दोन धारी होता,
एकटाच शिवा माझा
लाखात भारी होता,
सर्व मुघलांना शिवाचा
धक्का होता, कारण
शिवा माझा मुघलांच्या
बापांचा बाप होता.
!! शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा !!
प्राणपणाने लढून राजा तूच
जिंकले किल्ले, दुष्मनांचे सहा
परतून तूच लावले हल्ले,
धर्मरक्षणा तूच घेतला जन्म
जिजाई पोटी, हे शिवराय प्रणाम
तुजला कोटी कोटी.
!! शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा !!
भूतकाळाच्या
छाताडावर पाय रोवून,
वर्तमानकाळ उलटा टांगून,
भविष्य घडवायला
शिकवणाऱ्याला
पवित्र मातीतल्या राजाला
रक्ताच्या प्रत्येक थेंबाकडून
त्रिवार मानाचा मुजरा.
!! शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा !!
प्रतिपदेच्या चंद्रकोरीप्रमाणे
वाढत जाणारी विधाने वंदिलेली,
शहापुत्र शिवाची ही मुद्रा
लोककल्याणासाठी शोभत आहे.
शिवजयंतीच्या या शुभ दिनी
महाराजांना मानाचा मुजरा.
!! शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा !!
धग-धग त्या भुमीत
रुजला मातीत वाढला,
स्वराज्याचे स्वप्न बनवुनी
वाघावानी लढला.
!! शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा !!
उसासा आम्ही जिंकल्यावर टाकतो
रणांगणी शञुस पिंजून मारतो
जय शिवराय जय भवानी जय शिवाजी.
!! शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा !!
रायगड हा इतर लोकांसाठी फक्त
किल्ला असू शकतो
पण आम्हा मराठी माणसांसाठी
हे पवित्र मंदिर आहे.
!! शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा !!
मातृभूमीच्या रक्षणासाठी आपले
जीवन अर्पण करणारे
अदम्य साहस आणि
स्वाभिमानाचे प्रतिक.
!! शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा !!
ळजा भवानीचा भक्त,
अंगत सालसाल्ट मराठी रक्त,
जीवन जगताना रहा तो,
हिच मराठीची जात,
शिवरायांचा आठवा स्वरूप,
शिवरायांचा आठवावा प्रताप,
या माझ्या राज्याला शत कोटी प्रणाम.
!! शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा !!
माझ्या राजाला दगडाच्या,
मंदिराची गरज नाही..
माझ्या राजाला रोज,
पुजाव लागत नाही..
माझ्या राजाला दुध-तुपाचा,
अभिषेक करावा लागत नाही..
माझ्या राजाला कधी,
नवस बोलावा लागत नाही..
माझ्या राजाला सोने-चांदीचा,
साज ही चढवावा लागत नाही..
एवढ असुनही जे जगातील,
अब्जवधी लोकांच्या..
हृदयावर अधिराज्य,
गाजवतात असे एकमेव युगपुरुष..
राजा छत्रपती जय शिवराय.
!! शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा !!
कलम नव्हते कायदा नव्हता
तरीही सुखी होती प्रजा
कारण सिंहासनावर होता
माझा छत्रपती शिवाजी राजा.
!! शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा !!
शत्रूसमोर संकटांना सामोरे
जाण्यात शौर्य असण्याची गरज
नाही. शौर्य विजयात
दडलेले आहे.
!! शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा !!
छ :- छत्तीस हत्तीचे बळ असणारे,
त्र :- त्रस्त मोगलांना करणारे,
प :- परत न फिरणारे,
ति :- तिन्ही जगात जाणणारे,
शि :- शिस्तप्रिय,
किंवा :- वाणीज तेज,
जी :- मेहुण्याचा मुलगा,
म :- महाराष्ट्राची शान,
हा :- जे हार मानत नाहीत,
रा :- राज्याचे हितचिंतक,
ज :- जनतेचा राजा.
!! शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा !!
एवढ्या स्वच्छ आकाशाच्या
विशालतेखाली,
एका योद्धाच्या कहाण्या
इतक्या प्रिय आहेत,
त्याचे शौर्य, त्याचे आकर्षण,
त्याची अदम्य इच्छाशक्ती,
चला लक्षात ठेवा आणि
आपले धैर्य भरू द्या.
!! शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा !!
सुर्य नारायण जर उगवले नसते तर,
आकाशाचा रंगच समजला नसता
जर छत्रपती शिवाजी
राजे जन्मले नसते तर,
खरंच हिंदु धर्माचा
अर्थच समजला नसता
हे हिंदु प्रभो शिवाजी राजा
तुला नमन असो.
!! शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा !!
भगवा धरला नाही भावनेच्या भरात
350 वर्षांपूर्वी छत्रपती शिवरायांनी
तो रोवलाय तुळशी सारखा
आमच्या दारात.
!! शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा !!
देवाला दुधाचा अभिषेक करुन
सत्तेसाठी झगडणारे खूप जन पाहिले
पण रक्ताचा अभिषेक करुन
स्वराज्य निर्माण करणारे एकच
राजे छत्रपती शिवराय माझे.
!! शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा !!
ताठ होतील माना,
उंच होतील नजरा
या रयतेच्या राजाला
मानाचा मुजरा.
!! शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा !!
शूरता हा माझा आत्मा आहे
विचार’ आणि विवेक
ही माझी ओळख आहे
क्षत्रिय हा माझा धर्म आहे
छत्रपती शिवराय हे माझे दैवत आहे!
होय मी मराठी आहे जय शिवराय.
!! शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा !!
फक्त मस्तकिच नव्हे रक्तात देखिल
भगवा दिसतो कारण ह्रदयात
आमच्या तो जाणता राजा शिवछत्रपती
नांदतो जय जिजाऊ जय शिवराय.
!! शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा !!
जिंकून देखिल दुनिया सारी
औरंगजेब रडला होता..
कारण तलवार हातात घेउन
माझा राजा त्याला नडला होता.
!! शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा !!
मित्रांनो, आम्ही आशा करतो की तुम्हा सर्वांना हा शुभेच्छांचा संग्रह “Best Shivaji Jayanti Wishes in Marathi” खूप आवडला असेल,.जर तुम्हाला हा संग्रह आवडला असेल तर आम्हाला कमेंट करून सांगा. तुमचा एक कमेंट आम्हाला अधिक चांगले संग्रह पोस्ट करण्यासाठी प्रेरित करते. तुम्ही सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर तुमच्या मित्र आणि कुटुंबियांसोबत हा संग्रह शेअर करू शकता. – धन्यवाद
FAQ वारंवार विचारले जाणारे प्रश्न
- 2024 मध्ये शिवाजी जयंती कधी आहे ?
Ans: यावर्षी 19 फेब्रुवारी 2024 रोजी शिवाजी जयंती आहे. - शिवाजी जयंती साजरी कोणी सुरू केली ?
Ans: ही परंपरा श्री लोकमान्य टिळकांनी सुरू केली आणि 1895 मध्ये पुण्यात प्रथमच शिवाजी जयंती साजरी करण्यात आली. - छत्रपती शिवाजी महाराजांचे पूर्ण नाव काय होते ?
Ans: छत्रपती शिवाजी महाराजांचे पूर्ण नाव शिवाजी शहाजी भोंसले होते. - शिवजयंती वर्षातून दोनदा का साजरी केली जाते ?
Ans: शिवाजी जयंती वर्षातून दोनदा साजरी केली जाते कारण, हिंदू कॅलेंडरनुसार, शिवाजी महाराजांचा जन्म फाल्गुन महिन्याच्या तिसऱ्या दिवशी झाला होता, आणि इंग्रजी कॅलेंडरनुसार त्यांचा जन्म 19 फेब्रुवारीला झाला होता. - शिवाजी महाराजांच्या आई-वडिलांची नावे काय होती ?
Ans: शिवाजी महाराजांच्या वडिलांचे नाव शाहजी भोसले आणि आईचे नाव जिजाबाई होते.