Best Kojagiri Purnima Wishes in Marathi | कोजागिरी पौर्णिमेच्या शुभेच्छा 2023 | Sharad Purnima
Kojagiri Purnima (कोजागिरी पौर्णिमा): Dear friends, here we have brought an updated wonderful collection of Kojagiri Purnima greetings, Shayari, status with HD quality images, which you can share with your friends on all social media platforms, hope you all will like this collection very much.
मित्रांनो, आम्ही तुमच्यासाठी कोजागिरी पौर्णिमा शुभेच्छा संदेश,शायरी, status आणि Quotesचा एक उत्तम संग्रह घेऊन आलो आहोत, आशा आहे की आपणा सर्वांना हा संग्रह खूप आवडेल.
Kojagiri Purnima Wishes in Marathi
चंद्राच्या साक्षीने मिळाली
बासुंदीची मेजवानी
कोजागिरीच्या रात्रीने लिहिली
जागरणाची कहाणी
!! कोजागिरी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा !!
आज कोजागिरी पौर्णिमा !
आजचा दिवस तुम्हाला
खूप सुखकारक व आनंदाची उधळण
करणारा जावो हीच सदिच्छा
!! कोजागिरी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा !!
कोजागिरी पौर्णिमा तुमच्या आयुष्यात
सौख्य, मांगल्य, समृद्धी आणि दीर्घायुष्य
घेऊन येणारी ठरो! हीच आमची कामना.
!! कोजागिरी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा !!
चंद्राच्या मंद प्रकाशाला
मधुर दुधाची साय,
प्रकाशमय करणाऱ्या प्रत्येकाच्या
जीवनात वाढवू ऋणानुबंधाचा हात.
!! कोजागिरी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा !!
चंद्राचा मंद प्रकाशाला
मधुर दुधाची साथ
प्रकाशमय करणाऱ्या प्रत्येकाच्या जीवनात
वाढवू ऋणानुबंधाचा हात.
!! कोजागिरी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा !!
कोजागिरी म्हणजे जागरूकेता वैभव
उल्हासाचा आणि आनंदाचा उत्सव
शितलता आणि सुंदरता यांच्या शांतीरुप
समन्वयाची अनुभूती.
!! कोजागिरी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा !!
कितीही रात्री जागल्या तरी,
पौर्णिमेच्या चंद्राला तोड नाही
आणि प्रेमात हरलेल्या लोकांसाठी
कोजागिरीच्या बासुंदीही गोड नाही.
!! कोजागिरी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा !!
चांदण्यात न्हावून निघाली चांदरात,
कोजागिरीच्या चंद्राचा
पसरला रुपेरी प्रकाश.
!! कोजागिरी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा !!
शरदाचे चांदणे आणि कोजागिरीची रात्र
चंद्राच्या मंद प्रकाशात जागरण करू एकत्र
दूध सारखेचा गोडवा नात्यांमध्ये येऊ दे
आनंदाची उधळण आपल्या जीवनी होऊ दे.
!! कोजागिरी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा !!
चंद्राची शीतलता,शुभ्रता,कोमलता,
उदारता,प्रेमलता आपल्याला आणि
आपल्या कुटुंबीयांना प्रदान होवो.
!! कोजागिरी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा !!
केशरयुक्त दुधाची चवदार साथ,
ठेवू दुधाला शीतल चंद्रप्रकाशात,
म्हणूया देवीचे श्रीयुक्त महान,
दुधाची चव चाखू आपल्या कुटुंबात.
!! कोजागिरी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा !!
पांढऱ्या शुभ्र दुधात
दिसे पौर्णिमेचे चांदणे
वाढो स्नेह मनातला
जसा वाढला कोजागिरीचा चंद्र.
!! कोजागिरी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा !!
मंद प्रकाश चंद्राचा
त्यात गोड स्वाद दुधाचा
विश्वास वाढू द्या नात्याच्या
त्यात असु दे गोडवा साखरेचा.
!! कोजागिरी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा !!
कोजागिरीचे चांदणे,हसतंय माझ्या अंगणात,
दुग्धशर्करा योग यावा,जसा साऱ्यांचा जीवनात.
!! कोजागिरी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा !!
कोजागिरीच्या चंद्राची
किरणे खेळत होती पाण्यात,
चांदणी रात पसरली होती
धरती आणि अंबरात.
!! कोजागिरी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा !!
हा चंद्र तुझ्यासाठी
ही रात्र तु्झ्यासाठी
आरास ही ताऱ्यांची
गगनात तुझ्याचसाठी.
!! कोजागिरी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा !!
साखरेचा गोडवा केशरी दुधात,
विरघळला तुझ्या माझ्या नात्यात,
रेंगाळत राहो अंतर्मनात,
स्नेहभाव वाढत राहो अंतःकरणात.
!! कोजागिरी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा !!
दूध हे केशरी,कोजागिरीचे खास,
वेलची-बदाम अन पिस्ते घातले आहेत त्यात,
पर्मेश्वराकडे प्रार्थना आपल्या नात्यात
असाच वाढावा गोडवा आणि
आयुष्यभर मिळावी आपली साथ.
!! कोजागिरी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा !!
आजचा दिवस खूप सुखकारक
आणि आनंदमयी जावो
आनंदाची उधळण आपल्यावर
नेहमीच होवो.
!! कोजागिरी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा !!
कोजागिरीच्या मध्यरात्री,
माता लक्ष्मी भूतलावर येई..
कोण असे जागा कटाक्षाने पाही,
तयावर संतुष्ट होऊन
कॄपाशिर्वाद देई.
!! कोजागिरी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा !!
पाहूनिया प्रतिबिंब तयाचे
करु त्यासी वंदन
शक्ती, बुद्धी आरोग्य मिळविण्या
करु दुग्धप्राशन.
!! कोजागिरी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा !!
दूध पिता नष्ट होई रोगराई..
शक्ती येई अंगी सुचे नव्या वाटचाली..
सौंदर्य वाढायला आहे भरपाई..
औषधीच दिव्य आहे चंद्रकिरणावली.
!! कोजागिरी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा !!
आली कोजागिरी पौर्णिमा,
शरदाचे चांदणे घेऊन..
कोण कोण जागे हे पाहते,
लक्ष्मी दाराशी येऊन..
आजची कोजागिरीची रात्र
सुखकारक व आनंदाची उधळण
करणारी जावो हीच सदिच्छा.
!! कोजागिरी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा !!
मंद प्रकाश पौर्णिमेच्या रात्रीचा,
जागूनी रात्र आज, घेऊ या आर्शीवाद
माता महालक्ष्मीचा.
!! कोजागिरी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा !!
विझवून आज रात्री कृत्रिम दीप सारे
गगनात हासणारा तो चंद्रमा पहा रे,
असतो नभात रोज तो एकटाच रात्री
पण आजच्या निशेला त्याच्या सवे रहा रे,
चषकातुनी दुधाच्या प्रतिबिंब गोड त्याचे
पाहून साजरी ही कोजागिरी करा रे.
!! कोजागिरी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा !!
कोजागिरीच्या साक्षीने,
चंद्रही उजळून निघाला
आकाशातकोरोनाचे संकट मिटून,
आपणही बहरू शीतल प्रकाशात.
!! कोजागिरी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा !!
कोजागिरीची आज रात,
पूर्ण चंद्रमा नभात,
चमचमत्या ताऱ्याची वरात,
चंद्राची शितलता मनात,
मंद प्रकाश अंगणात,
आनंद तराळला मनामनात.
!! कोजागिरी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा !!
कोजागिरीचे चांदणे,
हसतंय माझ्या अंगणात,
दुग्धशर्करा योग यावा,
जसा साऱ्यांचा जीवनात.
!! कोजागिरी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा !!
चांदण्यात न्हावून
निघाली चांदरात,
कोजागिरीच्या चंद्राचा
पसरला रुपेरी प्रकाश.
!! कोजागिरी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा !!
कोजागिरी म्हणजे उल्हासाचा
आणि आनंदाचा उत्सव शीतलता
आणि सुंदरता यांच्या शांती रूप
समन्वयाची अनुभूती.
!! कोजागिरी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा !!
चांदणे अंगणात माझिया
लख्ख प्रकाश पौर्णिमेचा
नभातुनी शोभून दिसे हा
चंद्र कोजागिरीचा.
!! कोजागिरी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा !!
चांदण्यांच्या संगतीने चंद्र
करी रासलीला,
मुग्ध धरती सारी
रंगली पाहून त्यांना.
!! कोजागिरी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा !!
kojagiri purnima images
तोच नेहमीचा चंद्रमा नभी,
अन चांदणी माझ्या दारी उभी,
कोजागिरीला वेगळेच जग पृथ्वीवरी,
जसे गगनाची दुनिया पृथ्वीवरी उभी.
!! कोजागिरी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा !!
मध्यरात्री लक्ष्मी माता चंद्रमंडलातून येते,
जो असे जागा त्याच्यावर
संतुष्ट होत आर्शीवाद देवूनी जाते.
!! कोजागिरी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा !!
चंद्राचा नूर आज दिसेल खूप खास,
कारण… कोजागिरीची रात्र आहे आज
!! कोजागिरी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा !!
चांदण्यांच्या संगतीने चंद्र करी रासलीला,
मुग्ध धरती सारी रंगली पाहून त्यांना.
!! कोजागिरी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा !!
पौर्णिमेची रात तिला शरद ऋतु ची साथ
नितळ प्रकाशाला हळुवार थंडीची लाट
चांदण्यांनी भिजली सारी धरती
अशा चंदेरी राती आली आठवणींना भरती.
!! कोजागिरी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा !!
प्रत्येकाचा जोडीदार ज्याचा
त्याचा चांदोबा असतो
परिस्थितीनुसार ससा तर
कधी वाघोबा असतो
निराशेचे ढग हटवून
झाले गेले विसरून जाऊ
आज रात्रीच्या शुभ्र प्रकाशात
जोडीदाराला आनंद देऊ.
!! कोजागिरी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा !!
चंद्र पौर्णिमेचा सुरेख,
नभी पूर्ण गोल दिसतो,
पांढरा शुभ्र, धवला छान,
शीतल गोड प्रकाश दतो.
!! कोजागिरी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा !!
तुझे आणि माझे जुने प्रेम झाले,
किती दाट त्या घट्ट सायीपरी,
तरि केशराचा नवा गंध देतो,
नवे रूप कोजागिरीच्या परी.
!! कोजागिरी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा !!
मस्त ऋतू हा शरद
अन् चंद्रासवे चांदणे
मधुर गोरस त्याला हाती
मनधुंद होईल आनंदाने.
!! कोजागिरी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा !!
शरदाची रात जागवता,
शुभ्र चांदण्यात चंद्रही रमला,
मोहक सुगंध सुवास पसरला,
चांदण्यांच्या विळख्यात विरला.
!! कोजागिरी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा !!
पांघरूनी चांदणी दिव्य प्रभा फाकली
सावळ्या मेघा सवे ही नक्षत्रे न्हाली
वेडावता खुळी ही पौर्णिमाच लाजली
असं म्हणती धुंदशी रासलीला रंगली.
!! कोजागिरी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा !!
आज मी धुंद माझ्यातच बेधुंद
चंद्रही होतो बोलका जणू एक मर्मबंध
अनुभवता हे सारे आज रात
कोजागिरी ची गेली सांगून काहीतरी.
!! कोजागिरी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा !!
निराशेचे ढग हटवून
प्रेमाचे चांदणी शिंपडू या
कोजागरीच्या शुभ्र प्रकाशात
सर्वांना आनंद देऊ या कोजागिरी.
!! कोजागिरी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा !!
आकाशगंगा तेजोमय झाली,
नभात चंद्रफुलांची उधळण झाली,
कोजागिरीचा चंद्र पाहण्या
वसुंधराही आतूर झाली.
!! कोजागिरी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा !!
कोजागिरी पौर्णिमेचा थाट
उजळले मेघा लल्लाट
सर्व चांदण्यांचा झगमगाट
दुधाचा केसरी घमघमाट.
!! कोजागिरी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा !!
लिहून झाली कविता तरी,
वाटते त्याला अधुरी आहे,
कोजागिरीचा चंद्र पाहिल्याशिवाय
आज रात्र अपूरी आहे.
!! कोजागिरी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा !!
मित्रांनो, या पोस्टमध्ये आम्ही कोजागिरी पौर्णिमा 2023 वरील अप्रतिम स्टेटस, कोट्स आणि शायरींचा संग्रह सादर केला आहे, आशा आहे की तुम्हाला ही पोस्ट आवडली असेल, जर तुम्हाला ही पोस्ट आवडली असेल तर कृपया कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून आम्हाला सांगा. तुमच्या मौल्यवान कमेंटमुळे आम्हाला खूप उत्साह मिळतो आणि आम्हाला चांगल्या पोस्ट करायला प्रवृत्त करते, मित्रांनो, तुम्ही Facebook, Instagram, Whatsapp इत्यादी सर्व सोशल मीडियावर तुमच्या मित्र आणि कुटुंबियांसोबत शेअर करू शकता. – धन्यवाद
2023 मध्ये शरद पौर्णिमा कधी आहे?
यावर्षी शरद पौर्णिमा 28 ऑक्टोबर 2023 रोजी शनिवारी आहे.
कोजागिरी पौर्णिमा का साजरी केली जाते?
कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी चंद्राची पूजा करणे खूप शुभ मानले जाते. अविवाहित स्त्रिया चांगला नवरा मिळावा या आशेने हे व्रत ठेवतात आणि नवविवाहित स्त्रिया या दिवशी व्रत करतात आणि पौर्णिमेचे व्रत सुरू करतात. हिंदू पौराणिक कथेनुसार, प्रत्येक मानवी गुण वेगळ्या कलेशी संबंधित आहे. मान्यतेनुसार, आदर्श मानवी व्यक्तिमत्त्व सोळा विविध कलांच्या संयोगाने तयार होते. असे म्हणतात की भगवान श्रीकृष्ण सर्व सोळा कलांसह जन्माला आले.
कोजागिरी पौर्णिमेला ब्रिजक्षेत्रात रास पौर्णिमा असेही म्हणतात. या दिवशी भगवान श्रीकृष्णाने महा-रास किंवा दैवी प्रेम नृत्य केले असे मानले जाते. असे म्हटले जाते की वृंदावनातील गोपींसोबत भगवान कृष्णाचे देवदूत नृत्य देखील भगवान ब्रह्मदेवाच्या एका रात्रीसाठी होते, जे कोट्यावधी मानवी वर्षांच्या बरोबरीचे होते. याशिवाय शरद पौर्णिमेच्या रात्री देवी लक्ष्मी जगाला भेट देते असाही विश्वास आहे. त्यामुळे शरद पौर्णिमेच्या दिवशी उपासक लक्ष्मीची पूजा करून तिचा आशीर्वाद घेतात.