Latest Ganesh Chaturthi Wishes in Marathi | गणेश चतुर्थी शुभेच्छा 2023

Ganesh Chaturthi Wishes in Marathi : गणेश चतुर्थीच्या दिवशी, लोक शुभेच्छा संदेश, एकमेकांना एसएमएस त्यांच्या प्रियजनांना आणि मित्रांना शेअर करतात. येथे आम्ही आपल्या सर्व मित्रांसाठी गणेश चतुर्थीच्या दिवशी अद्भुत शायरीचा संग्रह सादर करीत आहोत.जे तुम्ही तुमच्या मित्र आणि कुटुंबासोबत शेअर करू शकता, आशा आहे की तुम्हाला सर्वांना हा संग्रह खूप आवडेल.

On this day people greet each other with lovely wishes, messages, and SMS.here we provide some beautiful notes and wishes with gifs and images. I hope you all like this article very much.

Ganesh Chaturthi Wishes in Marathi

ganesh chaturthi wishes in marathi
ganesh chaturthi wishes in marathi images

तव मातेचे आत्मरुप तू
ओंकाराचे पूर्ण रुप तू
कार्यारंभी तुझी अर्चना
विनायका स्वीकार वंदना.
!! गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा !!


तुमच्या मनातील सर्व मनोकामना
पूर्ण होवोत, सर्वांना सुख,समृध्दी, ऎश्वर्य,
शांती, आरोग्य लाभो,
हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना.
!! गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा !!

ganesh chaturthi wishes in marathi images

ganesh chaturthi wishes in marathi
ganesh chaturthi wishes in marathi image

हरिसी विघ्न जणांचे,
असा तू गणांचा राजा
वससी प्रत्येक हृदयी,
असा तू मनांचा राजा
स्वीकार गणराया तुझिया चरणी,
साष्टांग दंडवत माझा.
!! गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा !!


देवबाप्पा तू सोबत असतो
म्हणून संकटाना समोर जाण्याची
ताकद दुप्पट होते.
!! गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा !!

ganesh chaturthi wishes in marathi
ganesh chaturthi wishes in marathi images

सकाळ हसरी असावी,
बाप्पाची मूर्ती नजरेसमोर असावी,
मुखी असावे बाप्पाचे नाम,
सोपे होईल सर्व काम.
!! गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा !!


भगवान गणेश तुम्हाला
देईल प्रत्येक वादळ साठी
इंद्रधनुष्य प्रत्येक अश्रू साठी
एक हसणे प्रत्येक
काळजीसाठी एक वचन
आणि प्रत्येक प्रार्थना एक उत्तर.
!! गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा !!

happy ganesh chaturthi wishes in marathi

ganesh chaturthi wishes in marathi
ganesh chaturthi wishes in marathi image download

गणराया तुझ्या येण्याने
सुख,समृध्दी,शांती,आरोग्य लाभले
सर्व संकटाचे निवारण झाले
तुझ्या आशीर्वादाने यश लाभले
असाच आशीर्वाद राहू दे.
!! गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा !!


स्वर्गात पण जे सुख मिळणार नाही
ते तुझ्या चरणाशी आहे
कितीही मोठी समस्या असुदे बाप्पा
तुझ्या नावातच समाधान आहे.
!! गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा !!

ganesh chaturthi wishes in marathi
ganesh chaturthi wishes in marathi images

तुझा मोहक चेहरा पाहून
मन हरपले देवा,
माझ्या देवा, आयुष्यभर तुझ्या
भक्तीत हरवून जावेसे वाटते.
!! गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा !!


गणपती बाप्पा जे काही
नशिबातवाढवून ठेवले आहेसते
फक्त सहन करण्याचीशक्ती दे.
!! गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा !!

ganesh chaturthi wishes in marathi
ganesh chaturthi wishes in marathi images

मातापित्याचे आत्मरूप तू,
ओंकाराचे पूर्ण रूप तू,
कार्यारंभी तुझी अर्चना,
विनायका स्वीकार वंदना.
!! गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा !!


स्वर्गात पण जे सुख मिळणार नाही
ते तुझ्या चरणाशी आहे
कितीही मोठी समस्या असुदे बाप्पा
तुझ्या नावातच समाधान आहे.
!! गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा !!

ganesh chaturthi wishes in marathi download

ganesh chaturthi wishes in marathi
ganesh chaturthi wishes in marathi

कोणतीही येऊदे समस्या
तो नाही सोडणार आमची साथ
अशा आमच्या गणरायाला नमन
करितो जोडुनी दोन्ही हाथ.
!! गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा !!


वदंन करतो गणरायाला
हात जोडतो वरद विनायकाला
प्रार्थना करतो गजाननाला
सुखी ठेव नेहमी सर्व गणेश भक्तांना.
!! गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा !!

ganesh chaturthi wishes in marathi text

ganesh chaturthi wishes in marathi
ganesh chaturthi wishes in marathi

तूच सुखकर्ता तूच दुःखहर्ता
अवघ्या दीनांचा नाथा
बाप्पा मोरया रे,बाप्पा मोरया रे
चरणी ठेवितो माथा.
!! गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा !!


बाप्पा आला माझ्या दारी
शोभा आली माझ्या घरी
संकट घे देवा तू सामावून
आशीर्वाद दे भरभरून.
!! गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा !!

short ganesh chaturthi wishes in marathi

ganesh chaturthi wishes in marathi
ganesh chaturthi wishes in marathi image

वंदितो तुज चरण
आर्जव करतो गणराया
वरदहस्त असुद्या
माथी राहुद्या सदैव छत्रछाया.
!! गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा !!


जयघोष ऐकोनि तुझा देवा
जाहली कर्णरंध्रे मुग्ध नि गोड
कर जोडुनी उभा द्वारी
लागली तुझ्या आगमनाची ओढ.
!! गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा !!

ganesh chaturthi wishes in marathi
ganesh chaturthi wishes in marathi images

ओम गं गणपतये नमो नमः
श्री सिद्धीविनायक नमो नमः
अष्टविनायक नमो नमः
गणपती बाप्पा मोरया.
!! गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा !!


श्रावण संपला
रम्य चतुर्थीची पहाट झाली
सज्ज व्हा उधळण्यास पुष्पे
आली आली
गणाधिशाची स्वारी आली.
!! गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा !!

ganesh chaturthi wishes in marathi
ganesh chaturthi wishes in marathi images

गजानना गजानना,
पार्वतीनंदन गजानना,
विघ्न विनाशक एकदंताय,
गौरीपुत्रा गजानना.
!! गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा !!


देव येतोय माझा,
आस लागली तुझ्या दर्शनाची
तुला डोळे भरून पाहण्याची
कधी उजाडेल ती सोनेरी पहाट
गणराया तुझ्या आगमनाची.
!! गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा !!

ganesh chaturthi wishes in marathi sms

ganesh chaturthi wishes in marathi
ganesh chaturthi wishes in marathi

गणेश चतुर्थीचा दिवस आहे खास
घरात आहे लंबोदरा चा निवास
दहा दिवस आहे आनंदाची रास
अनंत चतुर्थीला मात्र मन होते उदास.
!! गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा !!


सजली अवघी धरती
पाहण्यास तुमची कीर्ती
तुम्ही येणार म्हटल्यावर
नसानसांत भरली स्फूर्ती
आतुरता फक्त आगमनाची
कारण चतुर्थी आमच्या गणेशाची.
!! गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा !!

whatsapp ganesh chaturthi wishes in marathi

ganesh chaturthi wishes in marathi
ganesh chaturthi wishes in marathi

श्रींच्या चरणी कर माझे जुळले
तुझ्या दर्शनाने सर्व काही मिळाले
तुझ्या येण्याने हर्ष,उल्लास,
सुख,समृध्दी.ऐश्वर्य लाभले
अशीच कृपा सतत राहू दे.
!! गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा !!


देव येतोय माझा
आस लागली तुझ्या दर्शनाची
तुला डोळे भरून पाहण्याची
कधी उजाडेल ती सोनेरी पहाट
गणराया तुझ्या आगमनाची.
!! गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा !!

ganesh chaturthi wishes quotes in marathi

ganesh chaturthi wishes in marathi
ganesh chaturthi wishes in marathi

मोरया मोरया मी बाळ तान्हे
तुझीच सेवा करू काय जाणे
अन्याय माझे कोट्यान कोटी
मोरेश्वरा बा तू घाल पोटी.
!! गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा !!


गणरायाच्या स्वागताची जय्यत तयारी झाली
मेघांच्या वर्षावाने फुलांची आरास बहरली
आनंदाने सर्व धरती नटली
तुझ्या आगमनाने मनाला तृप्ती मिळाली.
!! गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा !!

ganesh bappa quotes in marathi

ganesh chaturthi wishes in marathi
ganesh chaturthi wishes in marathi

बाप्पाचा येण्याने चैतन्य बहरले
दुःख आणि संकट दूर पळाले
तुझ्या भेटीची आस लागते
तुझ्या नामस्मरणात वर्ष सरून जाते.
!! गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा !!


खूप अडचणी आहेत जीवनात
पण त्यांना सामोरे जायची ताकत
बप्पा फक्त तुझ्यामुळे येते.
!! गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा !!

ganpati bappa quotes in marathi text

ganesh chaturthi wishes in marathi
ganesh chaturthi wishes in marathi

फुलांची सुरुवात कळीपासून होते
जीवनाची सुरुवात प्रेमा पासून होते
प्रेमाची सुरुवात आपल्यापासून होते
आणि आपली कामाची सुरुवात
श्री गणेशा पासून होते.
!! गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा !!


तुमच्या आयुष्यातील आनंद
गणेशाच्या उदराइतका विशाल असो
अडचणी उंदराइतक्या लहान होवो
आयुष्य सोंडेप्रमाणे लांब होवो
प्रत्येक क्षण मोदकासारखा गोड होवो.
!! गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा !!

ganesh chaturthi wishes in marathi
ganesh chaturthi wishes in marathi

बाप्पाने आपल्या आयुष्यातील
सर्व अडी अडचणी दूर कराव्यात आणि
आपल्यावर त्याच्या कृपादृष्टीचा
भरभरून वर्षाव करावा.
!! गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा !!


मोदकांचा प्रसाद केला
लाल फुलांचा हार सजवला
मखर नटून तयार झाले
वाजत गाजत बाप्पा आले
गुलाल फुले अक्षता उधळे
बाप्पाच्या स्वागतासाठी जमले सगळे.
!! गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा !!

ganesh chaturthi wishes in marathi
ganesh chaturthi wishes in marathi images

जडलाय तुझ्या नव्या रूपाचा ध्यास,
पूर्ण कर बाप्पा आता भक्तांची आस,
आतुरता आगमनाची.
गणपती बाप्पा मोरया.
!! गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा !!


श्रींच्या चरणी कर माझे जुळले
तुझ्या दर्शनाने सर्व काही मिळाले
तुझ्या येण्याने हर्ष उल्हास
सुख समृध्दी ऐश्वर्य वाढले
अशीच कृपा सतत राहू दे.
!! गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा !!

ganesh chaturthi wishes in marathi
ganesh chaturthi wishes in marathi

माझं आणि बाप्पांच खूप छान नात आहे
जिथे मी जास्त मागत नाही
आणि बाप्पा मला कधी कमी पडू देत नाही.
!! गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा !!

रम्य ते रूप सगुण साकार
मनी दाटे भाव पाहता क्षणभर
अतरंगी भरुनी येतसे गहिवर
विघ्न नष्ट व्हावे पूजिता गजेंद्र लंबोदर.
!! गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा !!

ganesh chaturthi wishes in marathi
ganesh chaturthi wishes in marathi images

गणेशाच्या येण्याने आनंद झाला
प्रत्येकाच्या मनी संतोष झाला
गणेशाच्या दारावर जे काही मागाल
त्यांना नक्कीच काहीतरी मिळेल
गणपती बाप्पा मोरया.
!! गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा !!


भगवान गणेश तुला नूर,
आनंद तुम्हाला सर्व देईल.
तुम्ही गणेश बघायला जा,
आणि भगवान गणेश तुम्हाला
भरपूर संपत्ती देतात.
!! गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा !!

ganesh chaturthi wishes in marathi
ganesh chaturthi wishes in marathi

गौरीपुत्रा तू गणपती,
ऐकावी भक्तांची विनंती
मी तुमचा चरणार्थी,
रक्षिणे सर्वार्थेची स्वामिया.
!! गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा !!


अवधी सृष्टी करत आहे नमन
होत आहे बाप्पाचं आगमन.
!! गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा !!


कैलासाहून बाप्पा तुझी
सुटली कारे स्वारी वाटेत
कुठे राहू नकोस सरळ ये घरी.
!! गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा !!

ganesh chaturthi wishes in marathi
ganesh chaturthi wishes in marathi images

पाहून ते गोजिरवाणं रम्य रुप
मोह होई मनास खूप..
ठेविण्या तुज हाती मोदक प्रसाद
होते सदैव दर्शनाची आस..
नाव घेउनीया मोरयाचे मुखी.
!! गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा !!


आजच्या ह्या मंगलदिनी
सर्व गणेशभक्तांच्या मनातील
सर्व ईच्छित मनोकामना
श्री गणराय पूर्ण करोत,
हिच गणरायाच्या चरणी प्रार्थना…
वक्रतुंड महाकाय,
सूर्यकोटि समप्रभ.
!! गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा !!

ganesh chaturthi wishes in marathi
ganesh chaturthi wishes in marathi images

बाप्पा सगळ्यांच्या आयुष्यात सुख दे
आणि त्यानां कुठल्याही परिस्तिथीतून
बाहेर पडण्याची शक्ती दे ,
तुला तर सगळं माहीत आहे असतं ना
पण जे होईच असतं ते होतच ना ,
तुझ्या येण्याने सगळ्यांच्या
घरात आंनद आणि समृद्धी नांदूदे.
!! गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा !!


माघी गणेश जयंती निमित्त तुम्हाला
व तुमच्या परिवाराला हार्दिक शुभेच्छा
सकाळ ची सुरवात
बाप्पाच्या गोड दर्शनाने.
!! गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा !!


भालचंद्रा कृपाळा तू लंबोदरा
असावी कृपादृष्टी तुझी हे दुःखहारा
जगण्याचे सामर्थ्य आम्हा दे संकटमोचना
सफल होऊ दे भक्तांची मनोकामना.
!! गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा !!


गणपती तुझे नांव चांगले
आवडे बहु चित्त रंगले
प्रार्थना तुझी गौरी नंदना
हे दयानिधे श्रीगजानना.
!! गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा !!


नूर गणेशाच्या प्रकाशाला भेटला
प्रत्येकाच्या मनाला धडकी भरते
गणेशाच्या दारावर जे काही जात
त्यांना नक्कीच काहीतरी मिळेल.
!! गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा !!


बाप्पाचा आशिर्वाद तुमच्यावर
नेहमी असावा
तुमचा चेहरा नेहमी
हसरा दिसावा
आम्हालाही तुमचा हेवा वाटावा
असा तुमच्या जीवनाचा प्रवास असावा.
!! गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा !!


पाहून ते गोजिरवाणं रम्य रुप
मोह होई मनास खूप
ठेविण्या तुज हाती मोदक प्रसाद
होते सदैव दर्शनाची आस
नाव घेउनीया मोरयाचे मुखी
मन वाट पाहते फक्त तुझ्या आगमनाची
गणपती बाप्पा मोरया.
!! गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा !!


भगवान श्रीगणेशाचे आशीर्वाद,
प्रत्येक क्षणी अखंड रहा;
प्रत्येक कामात यशस्वी व्हा,
जीवनात दु: ख नाही.
!! गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा !!


मनापासून जे काही मागितल ते मिळेल
हे गणेशजींचे दरबार आहे!
देवांचा देवता वक्रतुंडा महाकायाला,
आपल्या प्रत्येक भक्तावर प्रेम करा.
!! गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा !!


बाप्पा एक तूच आहेस जो
सोबत राहायचं प्रॉमिस देत नाही
पण साथ माझी कधी सोडत नाही
गणपती बाप्पा मोरया.
!! गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा !!


श्वास मोजावे तसे तास मोजतोय
तुझ्या येण्याची बाप्पा आस पाहतोय
आतुरता आगमनाची
गणपती बाप्पा मोरया.
!! गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा !!


गजवदन चतुर्थी संकटी मोरयाची
पूजा बांधिली माणिका मोतियांची
जुडी वाहिली पुष्प दुर्वांकुरांची
मनी ध्यायिली मूर्त मोरेश्र्वराची.
!! गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा !!


गणपती तुझे नांव चांगले
आवडे बहु चित्त रंगले
प्रार्थना तुझी गौरी नंदना
हे दयानिधे! श्रीगजानना.
!! गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा !!


घालीन लोटांगण, वंदीन चरण,
डोळ्यांनी पाहीन रुप तुझें
प्रेमें आलिंगन, आनंदे पूजिन,
भावें ओवाळीन म्हणे नामा
गणपती आगमनाच्या मन:पूर्वक शुभेच्छा.
!! गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा !!


आतुरता तुझ्या नव्या रूपाची,
आतुरता लाडक्या
बाप्पाच्या आगमनाची.
!! गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा !!


झाली का तयारी ?
आता येतोय मी घरी..
उंदीरमामा प्रवासात,
थकले आहेत भारी..
मी येतोय..!!
!! गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा !!


प्रथम वंदन करूया,
गणपति बाप्पा मोरया..
कुणी म्हणे तुज “ओंकारा”
पुत्र असे तू गौरीहरा..
कुणी म्हणे तुज “विघ्नहर्ता”
तू स्रुष्टिचा पालनकर्ता..
कुणी म्हणे तुज “एकदंता”
सर्वांचा तू भगवंता..
कुणी म्हणे तुज “गणपती”
विद्येचा तू अधिपती..
कुणी म्हणे तुज “वक्रतुंड”
शक्तिमान तुझे सोँड..
गणपती बाप्पा मोरया.
!! गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा !!


वक्र तुंड महाकाय,
सूर्य कोटी समप्रभ!
निर्विघ्नं कुरु में दैव,
सर्व कार्येषु सर्वदा.
!! गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा !!


घरात आहे लंबोदराचा निवास
दहा दिवस आहे आनंदाची रास
गणपती बाप्पा मोरया.
!! गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा !!


डोळे कितीही झाकले,
तरी गुल्लाल हा उडणारच..
आणि कितीही दंड ठेवला,
तरी DJ हा वाजणारच..
कारण बाप्पा येतोय माझा…
गणपती बाप्पा मोरया.
!! गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा !!


गणपती बाप्पा मोरया,
मंगलमुर्ती मोरया !!
आजचा दिवस आनंदाचा
बाप्पाच्या आगमनाचा
अकरा दिवस मुक्कामाचे
मनोभावे पूजा करूया
हात जोडून मागणे करूया
कोरोना देशातून हद्दपार करा
सर्वांना आनंदी व सुखी करा.
!! गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा !!


मोदकांचा प्रसाद केला
लाल फुलांचा हार सजवला
मखर नटून तयार झाले
वाजत गाजत बाप्पा आले
गुलाल फुले अक्षता उधळे
बाप्पाच्या स्वागतासाठी जमले सगळे.
!! गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा !!


पावसाच्या सरी बरोबर तुझं येणं
अन् बरसत्या पावसात सगळं भिजून जाणं
तुझा आशिर्वाद सदा असो माझ्यासोबत
कारण गणराया तुझ्या ऊर्जेवरच माझं जगणं.
!! गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा !!


जगण्याला तुझ्यामुळे ताकद येते
कितीही अश्रू आले नयनी
तरी तुझ्याकडे बघून गजानना माझ्या
चेहऱ्यावर हसू येते
तूच अशेच स्थान माझं
सदा तुझ्या चरणावर मस्तक माझं.
!! गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा !!


देव आला देव आला
आस लागली माझ्या डोळा
आज तुझे आगमन गणराया
आनंदात वेडा झाला
तुझा भक्त भोळा.
!! गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा !!


भक्तीचे नाम श्री गणेश
शक्ती चे नाम श्री गणेश
आनंदाचे नाम श्री गणेश
सुखाचे धाम श्री गणेश.
!! गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा !!


मोदक तुझ्या आवडीचा
बाप्पा आमच्या निवडीचा
सण आहे मोठ्या सवडीचा.
!! गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा !!


तूच आमची माय गजानना,
तुझं मी लेकरू
जगण्याचा मी पसारा करते
गणराया आपण
दोघं मिळून तो आवरू.
!! गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा !!


श्री गणेशांपासून सुरू होते जीवन,
भगवान गणेश करतात सर्वांचा उद्धार
ध्यान करा भगवंताचे
प्रभू करतील तुमचे सर्व स्वप्न साकार.
!! गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा !!


तुझ्या पावला जवळ माझं
मागणं आहे
माझ्या प्रयत्नांना तू साथ दे
गणराया तुझ्या
आशीर्वादावर माझा विश्वास आहे
माझ्या जीवनाच्या
नौकेला तु किनारा दे.
!! गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा !!


तुझ्या सुपा सारख्या कानात
असंख्य लोकांचे प्रश्न समवतात
तुझ्या साध्या येण्याने
संकटे सुद्धा दूर पळतात.
!! गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा !!


प्रत्येक संकटावेळी तुझ्याकडे
बघून शक्ती मिळते तरण्याची
कितीही पसारा मांडला
नशिबाने माझ्या तरी आहे
भक्ती माझी सावरण्याची.
!! गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा !!


तू सुखकर्ता तू दुखहर्ता
अवघ्या दीनांच्या तू नाथा
तुझ्या चरणावर राहो
माझा सदा माथा.
!! गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा !!


गणराया तू साथ माझी कधी
सोडत नाही
मी डगमगताना माझा हात
कधी सोडत नाही
अजून काय मागू तुझ्याकडे देवा
तू मला कधी काही
कमीच पडू देत नाही.
!! गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा !!


चारा घालतो गाईला
प्रथा ना करतो गणेशाला
सुखी ठेव माझ्या मित्राला
हेच वंदन गणपतीला.
!! गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा !!


कुणी म्हणे तूच गणपती,
विद्येचा तू अधिपती!
कुणी म्हणे तुज वक्रतुंड,
शक्तीमान तुझे सोंड.
!! गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा !!


10 दिवस मंडपात आणि
365 दिवस आमच्या हृदयात,
राहणारा बाप्पा येतोय.
गणपती बाप्पा मोरया
!! गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा !!





मित्रांनो, आजचा आमचा “गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा” तुम्हाला कसा वाटला, कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा. तुमची मौल्यवान टिप्पणी आम्हाला आणखी चांगल्या पोस्ट करण्याची प्रेरणा देते.

गणेश चतुर्थीच्या शुभेच्छांचा हा खास संग्रह गणेश चतुर्थीच्या निमित्ताने तुमच्या मित्रांना आणि कुटुंबियांना शुभेच्छा देण्यासाठी आहे जेणेकरून तुम्ही ते तुमच्या मित्र आणि कुटुंबियांसोबत whatsapp .instagram आणि facebook सारख्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर करू शकता -धन्यवाद


गणेश चतुर्थी कधी आहे?

गणेश चतुर्थी साधारणपणे ऑगस्ट किंवा सप्टेंबर महिन्यात येते. 10 दिवस चालणाऱ्या या उत्सवाच्या शेवटच्या दिवसाला गणेश विसर्जन दिवस म्हणतात.
यावेळी गणेश चतुर्थी उत्सव 19 सप्टेंबर 2023 पासून सुरू होत आहे.

गणेश चतुर्थी म्हणजे काय आणि ती का साजरी केली जाते?

तसे, या संदर्भात अनेक समजुती प्रचलित आहेत.
असे म्हटले जाते की भगवान शंकर आणि पार्वती हे धाकटे पुत्र आहेत, त्यांची निर्मिती भगवान गणेश आणि पार्वतीने केली आहे. शंकरजींनी गणेशजींना असे वरदान दिले होते की जगातील कोणतीही व्यक्ती कोणतेही शुभ कार्य करण्यापूर्वी श्री गणेशाची पूजा करेल, त्यामुळे त्याला त्याच्या कार्यात यश मिळेल.

या श्रद्धेमुळे गणेशोत्सवाचा सण माया म्हणून ओळखला जातो, या दिवशी लोक घरोघरी रिद्धी-सिद्धी देणाऱ्या गणेशाची पूजा करू लागतात.

सार्वजनिक ठिकाणीही गणेशमूर्तीची स्थापना करून पूजा केली जाते.

गणेश चतुर्थीचे 10 दिवस पूर्ण झाल्यानंतर, अनंत चतुर्दशीचा दिवस येतो, ज्याला गणेश विसर्जन दिवस देखील म्हणतात, या दिवशी गणेशाच्या मूर्तींचे नदी, तलाव किंवा समुद्रात विसर्जन केले जाते.

गणेश विसर्जन देखील त्याच उत्साहाने आणि जल्लोषात केले जाते ज्याने गणेश चतुर्थीला सुरुवात होते.


FAQ ( वारंवार विचारले जाणारे प्रश्न )

  • आपण गणेश चतुर्थी का साजरी करतो?
    उत्तर: गणेश चतुर्थी, ज्याला विनायक चतुर्थी आणि गणेशोत्सव म्हणून देखील ओळखले जाते, हा एक शुभ हिंदू सण आहे जो बुद्धी, समृद्धी आणि सौभाग्याचा देवता गणेशाचा जन्म साजरा करतो.
  • गणेश पूजेचा इतिहास काय आहे?
    उत्तर: शिवाजी महाराजांच्या कारकिर्दीपासून ही घटना ऐतिहासिकदृष्ट्या पाळली जाते. लोकमान्य टिळकांनी गणेश चतुर्थीला खाजगी उत्सवातून एका मोठ्या सार्वजनिक सुट्टीत रूपांतरित केले जेथे भारताच्या स्वातंत्र्ययुद्धादरम्यान समाजातील सर्व जातींचे लोक एकत्र येऊ शकतात, प्रार्थना करू शकतात आणि एकत्र राहू शकतात.
  • गणेश चतुर्थीची खास गोष्ट काय?
    उत्तर: गणेश चतुर्थी, ज्याला विनायक चतुर्थी देखील म्हटले जाते, हिंदू धर्मात, 10 दिवसांचा सण हत्तीच्या डोक्याच्या देवता गणेशाचा जन्म, समृद्धी आणि बुद्धीची देवता आहे. हे भाद्रपद महिन्याच्या चौथ्या दिवशी (चतुर्थी) (ऑगस्ट-सप्टेंबर), हिंदू कॅलेंडरचा सहावा महिना सुरू होतो.
  • गणेशाचे पाण्यात विसर्जन का केले जाते?
    उत्तर: तिची आई ‘भू माता’ (पृथ्वी माता – भूदेवी ही देवी शक्तीशिवाय दुसरी कोणीही नाही) शिवाय, गणपती नवरात्रोत्सवानंतर गणेशाची शक्ती आणि उर्जा कोणीही सहन करू शकत नाही आणि त्याच्या उदवासनाचे प्रतीक म्हणून (विदाई) गणेशमूर्ती पाण्यात विसर्जित केली जाते. अशा प्रकारे, तो त्याच्या स्वर्गीय निवासस्थानी परत जातो.
  • आपण प्रथम गणेशाची पूजा का करतो?
    उत्तर: शर्यत जिंकण्यात आई-वडिलांवरील प्रेम आणि बुद्धिमत्ता पाहून प्रभावित होऊन, भगवान शिव आणि देवी पार्वतीने भगवान गणेशाला अमरत्वासह ज्ञानाचे फळ दिले. यामुळेच आपण कोणतीही नवीन सुरुवात करण्यापूर्वी श्रीगणेशाचा आशीर्वाद घेतो.
  • पहिला गणपती कोणी बनवला?
    उत्तर: या कथांमधील सर्वात वारंवार घडणारा आशय असा आहे की पार्वतीने गणेशाची निर्मिती मातीचा वापर करून तिच्या रक्षणासाठी केली होती आणि जेव्हा गणेश शिव आणि पार्वतीच्या मध्ये आला तेव्हा शिवाने त्याचा शिरच्छेद केला. त्यानंतर शिवाने गणेशाच्या मूळ डोक्याच्या जागी हत्तीचे डोके ठेवले.


Leave a Comment