Best Friendship Day Quotes in Marathi | मैत्रीदिनाच्या शुभेच्छा 2023

Friendship Day Quotes in Marathi:

आपल्या आयुष्यात मित्र असणे खूप महत्वाचे आहे आणि आपल्या सर्वांचा एक चांगला मित्र आहे ज्याच्याशी आपण आपल्या सर्व गोष्टी शेअर करतो.
म्हणूनच या फ्रेंडशिप डेच्या निमित्ताने आम्ही तुमच्या सर्वांसाठी मराठी भाषेतील एक कलेक्शन Best Friendship Day Quotes in Marathi घेऊन आलो आहे, जो तुम्ही तुमच्या मित्रपरिवारासह शेअर करू शकता, आशा आहे की तुम्हा सर्वांना हा संग्रह खूप आवडेल.

Friendship Day Quotes in Marathi

friendship day quotes in marathi
friendship day quotes in marathi image

रक्ताच्या नात्यात नसेल एवढी
मैत्रीच्या नात्यात ओढ असते,
कशी ही असली तरी
शेवटी मैत्री गोड असते.
!! मैत्रीदिनाच्या हार्दिक शुभेच्छा !!


मला कधीही मूर्ख गोष्टी कधीही
करू न दिल्याबद्दल धन्यवाद.
आपण माझ्यासाठी किती चांगला
मित्र आहात हे यावरून हे सिद्ध होते.
!! मैत्रीदिनाच्या हार्दिक शुभेच्छा !!

friendship day quotes in marathi 2022


त्रास फक्त प्रेमामध्येच होतो
असं नाही
एकदा जिवापाड मैत्री करून बघा
प्रेमापेक्षा जास्त त्रास होतो.
!! मैत्रीदिनाच्या हार्दिक शुभेच्छा !!


शब्दा पेक्षा सोबतीच
सामर्थ्य जास्त असते,
म्हणून मैत्रीचे खरे समाधान
खांद्यावरच्या हातात असते.
!! मैत्रीदिनाच्या हार्दिक शुभेच्छा !!

friendship quotes marathi text

friendship day quotes in marathi
best friendship day quotes in marathi images

चांगल्या मैत्रीला,
वचन आणि अटींची गरज नसते.
फक्त दोन माणसं हवी असतात,
एक जो निभाऊ शकेल,
आणि दुसरा जो त्याला समजु शकेल.
!! मैत्रीदिनाच्या हार्दिक शुभेच्छा !!

new friendship day quotes in marathi


दोस्तीचा अर्थ त्यांना जास्त माहिती
असतो ज्यांच्या संकट काळात
आपले कमीपण मित्रच जास्त
कामी येतात.
!! मैत्रीदिनाच्या हार्दिक शुभेच्छा !!


जेव्हा कुणी हात आणि साथ
दोन्ही सोडून देतं…
तेव्हा बोट पकडून रस्ता दाखवणारी
व्यक्ती म्हणजे मैत्री.
!! मैत्रीदिनाच्या हार्दिक शुभेच्छा !!


ओमे लोक आपल्या आयुष्यात
इतके खास आहेत की त्यांच्याशिवाय
विश्वामध्ये विद्यमान
कल्पना करणे कठीण आहे.
!! मैत्रीदिनाच्या हार्दिक शुभेच्छा !!

true friendship quotes

friendship day quotes in marathi
friendship day quotes in marathi wallpaper

तेज असावे सूर्यासारखे,
प्रखरता असावी चंद्रासारखी,
शीतलता असावी चांदण्यासारखी,
आणि मैत्री असावी तुझ्यासारखी.
!! मैत्रीदिनाच्या हार्दिक शुभेच्छा !!


कोणीतरी एकदा विचारलं
मित्र आपला कसा असावा
मी म्हणालो आरशासारखा प्रमाणित
गुण दोष दोन्ही दाखवणारा.
!! मैत्रीदिनाच्या हार्दिक शुभेच्छा !!

latest friendship day quotes in marathi


खरच मैत्री असते
पिंपळाच्या पाना सारखी
त्यांची किती ही जाळी झाली तरी,
ती मनाच्या पुस्तकात
जपून ठेवावीशी वाटती.
!! मैत्रीदिनाच्या हार्दिक शुभेच्छा !!


मित्राचा राग आला तरी
त्यांना सोडता येत नाही ,
कारण दुःखात असो किंवा सुखात
ते कधीच आपल्याला
ऐकटे सोडत नाही.
!! मैत्रीदिनाच्या हार्दिक शुभेच्छा !!

best friend day wishes in marathi

friendship day quotes in marathi
friendship day quotes in marathi images dowmload

मैत्री करत असाल तर
पाण्या सारखी निर्मळ करा.
दूर वर जाऊन सुद्धा
क्षणों क्षणी आठवेल अशी करा.
!! मैत्रीदिनाच्या हार्दिक शुभेच्छा !!


जीवनाच्या प्रत्येक वळणावर
आठवण येत राहील ,
एकत्र नसलो तरी सुगन्ध दरवळत राहील,
कितीही दूर गेलो तरी मैत्रीचे हे नाते ,
आज आहे तसेच उद्या राहील.
!! मैत्रीदिनाच्या हार्दिक शुभेच्छा !!

friendship captions for instagram


चुका होतील आमच्या मैत्रीत
पण “विश्वासघात”
कधीच होणार नाही.
!! मैत्रीदिनाच्या हार्दिक शुभेच्छा !!


अडचणीच्या काळात
एकट न सोडता आधाराचा
हात खांद्यावर ठेवून डोळे
झाकून निभावणार
विश्वसनीय नातं म्हणजे “मैत्री”
!! मैत्रीदिनाच्या हार्दिक शुभेच्छा !!

friendship day quotes in marathi images

friendship day quotes in marathi
friendship day quotes in marathi pics

मैत्री नावाच्या नात्याची,
वेगळीच असते जाणीव,
भरून काढते आयुष्यात,
प्रत्येक नात्यांची उणीव.
!! मैत्रीदिनाच्या हार्दिक शुभेच्छा !!


मैञीला नसतात शब्दांची बंधने,
त्याला असतात ती फक्तहदयाची स्पंदने,
मैञी व्यक्त करण्यासाठी
कधी कधी शब्द अपुरे पडतात,
पण अंतःकरणापासुन व्यक्त केले तर
चेहऱ्यावरील भावही पुरेसे असतात.
!! मैत्रीदिनाच्या हार्दिक शुभेच्छा !!

friendship day status in marathi


बंधना पलीकडे एक नाते असावे,
शब्दांचे बंधन त्याला नसावे,
एक प्रेमळ भावनांचा आधार असावा,
दु:खाला तिथे थारा नसावा,
असा गोडवा एक आपल्या
मैत्रीत असावा.
!! मैत्रीदिनाच्या हार्दिक शुभेच्छा !!


प्रेम फक्त प्रियकर साठी नसतं
ते मित्र किंवा मैत्रिणीसाठी
सुद्धा असतं,
ज्यांची आपण स्वतःपेक्षा
जास्त काळजी घेतो.
!! मैत्रीदिनाच्या हार्दिक शुभेच्छा !!

friendship day quotes in marathi for best friend

friendship day quotes in marathi
friendship day quotes in marathi image

रक्ताची नाती जन्माने मिळतात
मानलेली नाती मनाने जुळतात
पण नाती नसतांना हि जी
बंधन जुळतात
त्या रेशीम बंधानाना मैत्री म्हणतात.
!! मैत्रीदिनाच्या हार्दिक शुभेच्छा !!


आज काल जळणारे भरपूर झालेत,
त्यांना जळु दया
आम्हाला साथ देणारे
मित्र भरपूर आहेत हे त्यांना कळू दया.
!! मैत्रीदिनाच्या हार्दिक शुभेच्छा !!

friendship day shayari in marathi


माझी मैत्री कळायला,
तुला थोडा वेळ लागेल..
पण ती कळल्यावर,
तुला माझं वेड लागेल.
!! मैत्रीदिनाच्या हार्दिक शुभेच्छा !!


दुनियातल सर्वात
अवघड काम म्हणजे
बिन डोक्याचे मित्र सांभाळणे.
काही मित्र, नुसते मित्र नसतात तर
पोरं असतात आपले.
!! मैत्रीदिनाच्या हार्दिक शुभेच्छा !!

international friendship day quotes in marathi

friendship day quotes in marathi
friendship day quotes in marathi image download

मित्र गरज म्हणून नाही
तर सवय म्हणून जोडा
कारण गरज संपली जाते
पण सवयी कधीच सुटत नाही.
!! मैत्रीदिनाच्या हार्दिक शुभेच्छा !!


जीवनात कितीही मित्र भेटू द्या
पण आपल्या शाळेतल्या
मित्रांना कधीच विसरता येत नाही.
!! मैत्रीदिनाच्या हार्दिक शुभेच्छा !!

friendship day wishes in marathi


मैत्री म्हणजे मायेची साठवण,
मनाने मनाला दिलेली प्रेमाची आठवण
हा धागा नीट जपायचा असतो,
तो कधी विसरायचा नसतो
कारण ही नाती तुटत नाहीत,
ती आपोआप मिटून जातात
जशी बोटांवर रंग ठेवून
फुलपाखरे हातून सुटून जातात.
!! मैत्रीदिनाच्या हार्दिक शुभेच्छा !!


भरपुर भांडून पण जेव्हा
एकमेकांसमोर येतो आणि
इक smile मध्ये सगळं
ठीक होत तिचं खरी मैत्री.
!! मैत्रीदिनाच्या हार्दिक शुभेच्छा !!

heart touching friendship day quotes in marathi

friendship day quotes in marathi
friendship day quotes in marathi images

मैत्री म्हणजे पान नसते सुकायला,
मैत्री म्हणजे फुल नसते कोमेजायला,
मैत्री म्हणजे फळ नसते पिकायला,
मैत्री म्हणजे फांदी नसते तुटायला,
मैत्री म्हणजे मुळ असते
एकमेकांना आधार द्यायला.
!! मैत्रीदिनाच्या हार्दिक शुभेच्छा !!


काही शब्द नकळत कानावर पडतात
कोणी दूर असुनही उगाच जवळ
वाटतात खर तर ही मैञीची नाती
अशीच असतात आयुष्यात येतात
आणि आयुष्यच बनून जातात.
!! मैत्रीदिनाच्या हार्दिक शुभेच्छा !!

friendship day status for whatsapp


शब्दांना भावरूप देते, तेच खरे पत्र,
नात्यांना जोडून ठेवते, तेच खरे गोत्र,
नजरे पल्याड पाहू शकतात तेच, खरे नेत्र,
दूर असूनही दुरावत नाही, तेच खरे मित्र.
!! मैत्रीदिनाच्या हार्दिक शुभेच्छा !!


लहानपनी बरं होत ,
दोन बोटं जोडली की
पुन्हा मैत्री व्हायचीच.
!! मैत्रीदिनाच्या हार्दिक शुभेच्छा !!

friendship day quotes in marathi shayari

friendship day quotes in marathi
new friendship day quotes in marathi image

सुकलेले फुल सुगंध देऊन जातात,
गेलेले क्षण आठवणी देऊन जातात,
प्रत्येकाशी ओळख असतेच निराळी,
कोणी मैत्रीत प्रेम तर,
कोणी प्रेमात मैत्री देऊन जातात.
!! मैत्रीदिनाच्या हार्दिक शुभेच्छा !!


मैत्री एक थंड हवेची लहर आहे,
मैत्री हे विश्वासाचे दुसरं नाव आहे,
बाकीच्यांसाठी काहीही असो,
मात्र मैत्री आमच्यासाठी
देवाची अनमोल भेट आहे.
!! मैत्रीदिनाच्या हार्दिक शुभेच्छा !!

friendship day messages in marathi


रोजच आठवण यावी,असे काही नाही
रोजच बोलणे व्हावे,असेही काही नाही,
मात्र एकमेकांची विचारपुस व्हावी
याला खात्री म्हणतात,आणि ह्या खात्रीची
जाणीव असणे याला मैत्री म्हणतात.
!! मैत्रीदिनाच्या हार्दिक शुभेच्छा !!


कोणाची साथ आयुष्यभरासाठी हवी
असेल तर मैत्री निवडा प्रेम नको.
देवपण न जाणो कोठून कसे नाते
जुळवतात,
अनोळखी माणसांना हृदयात स्थान
देतो,
ज्यांना कधी ओळखतही नसतो,
त्यांना पार जीवाचे जिवलग मित्र बनवतो.
!! मैत्रीदिनाच्या हार्दिक शुभेच्छा !!

friendship day quotes in marathi language

friendship day quotes in marathi
friendship day quotes in marathi images

मैत्री म्हणजे आपल्या विचारांत
सतत कुणी येणं असतं…
मैत्री म्हणजे न मागता समोरच्याला
भरभरून प्रेम देणं असत.
!! मैत्रीदिनाच्या हार्दिक शुभेच्छा !!


आयुष्यात एक मैत्रीण
काचेसारखी आणि सावलीसारखी
कमवा,कारण काच कधी खोट
दाखवत नाही आणि सावली
कधी साथ सोडत नाही.
!! मैत्रीदिनाच्या हार्दिक शुभेच्छा !!

friendship day shayari marathi


प्रश्न पाण्याचा नाही तहानचा आहे,
प्रश्न मरणाचा नाही श्वासाचा आहे,
मित्र तर जगात भरपूर आहेत,
पण प्रश्न मैत्रीचा नाही विश्वासाचा आहे.
!! मैत्रीदिनाच्या हार्दिक शुभेच्छा !!


मैत्री म्हणजे दिलासा
आणि मैत्री म्हणजे आपुलकी
मैत्री म्हणजे श्वास
मैत्री म्हणजे आठवण.
!! मैत्रीदिनाच्या हार्दिक शुभेच्छा !!

funny friendship day quotes in marathi

friendship day quotes in marathi
friendship day quotes in marathi image download

मैत्रीच्या सहवासात
अवघं आयुष्य सफ़ल होतं
देवाच्या चरणी पडून जसं
फ़ुलांचही निर्माल्य होतं.
!! मैत्रीदिनाच्या हार्दिक शुभेच्छा !!


मैत्रीच्या नात्याने ओंजळ
माझी भरलेली
तुझ्या साथीने आयुष्याची वाट
नव्याने फुललेली
रात्र होती काळोखी दुःखामध्ये बुडलेली
तुझी सावली होती संगे
प्रकाश बनुनी खुललेली.
!! मैत्रीदिनाच्या हार्दिक शुभेच्छा !!

marathi friendship day sms


यश हे जिद्दीने मिळते,आणि
जिद्द मित्र वाढवतात,
आणि मित्र भाग्याने मिळतात,
आणि भाग्य माणूस स्वतः बनवतो.
!! मैत्रीदिनाच्या हार्दिक शुभेच्छा !!


गर्दीत मित्र ओळखायला शिका.
नाही तर संकटावेळी
मित्र गर्दी करणं विसरतील.
!! मैत्रीदिनाच्या हार्दिक शुभेच्छा !!

friendship day status in marathi

friendship day quotes in marathi
friendship day quotes in marathi images

मैत्री करत असाल तर
निसर्गा पेक्षा ही सुंदर करा..
शेवट पर्यंत निभावण्या
करता मरण सुद्धा जवळ करा.
!! मैत्रीदिनाच्या हार्दिक शुभेच्छा !!


दुनियातल सर्वात अवघड काम म्हणजे
बिन डोक्याचे मित्र सांभाळणे.
काही मित्र, नुसते मित्र नसतात तर
पोरं असतात आपले.
!! मैत्रीदिनाच्या हार्दिक शुभेच्छा !!

best friend captions


काही शब्द नकळत कानावर पडतात
कोणी दूर असुनही उगाच जवळ
वाटतात खर तर ही मैञीची नाती
अशीच असतात आयुष्यात येतात
आणि आयुष्यच बनून जातात.
!! मैत्रीदिनाच्या हार्दिक शुभेच्छा !!


काट्यांवर चालून दुसऱ्यासाठी
रचलेली फुलाची रास म्हणजे मैत्री.
तिखट लागल्यावर घेतलेला
पहिला गोड घास म्हणजे मैत्री.
एकटे असल्यावर झालेला खराखूरा
भास म्हणजे मैत्री.
मरताना घेतलेला शेवटचा
श्वास म्हणजे मैत्री.
!! मैत्रीदिनाच्या हार्दिक शुभेच्छा !!

friendship day shubhechha


एकदा राधाने कृष्णाला विचारले
मैत्रीचा काय फायदा आहे
कृष्ण हसून म्हणाला जिथे फायदा असतो
तिथे “मैत्री” कधीच नसते.
!! मैत्रीदिनाच्या हार्दिक शुभेच्छा !!


भरपुर भांडून पण जेव्हा
एकमेकांसमोर येतो आणि
इक smile मध्ये सगळं
ठीक होत तिचं खरी “मैत्री”.
!! मैत्रीदिनाच्या हार्दिक शुभेच्छा !!


माहीत नाही लोकांना चांगले मित्र
कुठून सापडतात मला तर,
सगळे नमुने सापडले आहेत.
!! मैत्रीदिनाच्या हार्दिक शुभेच्छा !!

friendship quotes in marathi


पावसातुन जेवढा ओलावा मिळत नाही
तेवढा जिव्हाळा मैत्री मधुन मिळतो,
मैत्री मधल्या सावलीचा अर्थ
कधी तरी उन्हातुन आल्यावरच कळतो.
!! मैत्रीदिनाच्या हार्दिक शुभेच्छा !!


मैत्रीचे नाते नेहमी अखंड राहू दे ,
खऱ्या मैत्रीवर विश्वास राहू दे ,
असं नाही कि मित्र जवळच असला पाहिजे
जवळ असला तरी आठवणीत राहू दे.
!! मैत्रीदिनाच्या हार्दिक शुभेच्छा !!

best friendship status in marathi


जीवनात बरेच मित्र आले,
काही हृदयात स्थिरावले,
काही डोळ्यात स्थिरावले,
काही हळूहळू दूर गेले,
पण जे हृदयातून नाही गेले
ते तुमच्यासारखे जिवलग मित्र झाले.
!! मैत्रीदिनाच्या हार्दिक शुभेच्छा !!


एखाद़याशी सहजचं हसता हसता,
रुसता आल पाहीजे.
त्याच्या डोळ्यातल पाणी अलगद,
पुसताही आल पाहीजे.
मान अपमान मैत्रीत असं काहीच नसतय.
आपल्याला तर फक्त त्याच्या ह्रदयात,
राहता आल पाहिजे.
!! मैत्रीदिनाच्या हार्दिक शुभेच्छा !!

dosti shayari marathi text


जेव्हा एखादी मैत्रीण तिच्या
मनातल दुःख आपल्यासमोर
मांडते. तेव्हा ती आपल्यावर साक्षात
देवासारखा विश्वास ठेवते..
प्रयत्न करा तो
विश्वास कधीच तुटणार नाही.
!! मैत्रीदिनाच्या हार्दिक शुभेच्छा !!


मैत्री एक अलगद स्पर्श मनाचा
मैत्री एक अनमोल भेट जीवनाची,
मैत्री एक अनोखा ठेवा आठवणींचा,
मैत्री एक अतूट सोबत आयुष्याची.
!! मैत्रीदिनाच्या हार्दिक शुभेच्छा !!

dosti shayari marathi attitude


मैत्रीच नातं खूप सुंदर असतं,
जगाने जरी संशय घेतलं,
तरी मनात कायम स्पेशल असते.
!! मैत्रीदिनाच्या हार्दिक शुभेच्छा !!


सागराचे पाणी कधी आटणार नाही,
मनाची आठवण कधी मिटणार नाही,
एक जन्म काय हजार जन्म झाले तरी,
तुझी आणि माझी
मैत्री कधीच तुटणार नाही.
!! मैत्रीदिनाच्या हार्दिक शुभेच्छा !!

happy friendship day shayari in marathi


मैत्री हि नेहमी गोड असावी,
जीवनात तिला कशाची तोड नसावी,
सुखात ती हसावी, दुःखात ती रडावी,
पण, आयुष्यभर ती
आपल्या सोबत असावी.
!! मैत्रीदिनाच्या हार्दिक शुभेच्छा !!


एक दिवस देव म्हणाला
किती हे मित्र तुझे ..
यात तू स्वतः ला हरवशील..
मी म्हणालो भेट तर एकदा येउन यांना..
तू पुन्हा वर जाणं विसरशील.
!! मैत्रीदिनाच्या हार्दिक शुभेच्छा !!

happy friendship day quotes in marathi


जे जोडले जाते ते नाते,
जी जडते ती सवय,
जी थांबते ती ओढ,
जे वाढते ते प्रेम,
जो संपतो तो श्वास,
पण निरंतर राहते ती मैत्री,
आणि फक्त मैत्री.
!! मैत्रीदिनाच्या हार्दिक शुभेच्छा !!


श्रीमंत मित्र सोबत वावरतांना,
गरीब मित्र दुर्लक्षित झाला नाही पाहिजे
आणि, गरीब मित्र सोबत वावरतांना,
श्रीमंतीचा आवाज आला नाही पाहिजे
हाच मैत्रीचा धर्म आहे.
!! मैत्रीदिनाच्या हार्दिक शुभेच्छा !!


मैत्री करण्यासाठी नसावं
लागतं श्रीमंत आणि सुंदर
त्याच्यासाठी असावा लागतो
फ़क्त मैत्रीचा आदर.
!! मैत्रीदिनाच्या हार्दिक शुभेच्छा !!




मित्रांनो, आम्ही आशा करतो की हा collection“Best Friendship Day Quotes in Marathi” तुम्हा सर्वांना खूप आवडले असते.आपल्याला हा collection आवडला असेल तर कमेंट करून सांगा. तुमची एक टिप्पणी आम्हाला अधिक चांगले collection पोस्ट करण्यासाठी प्रेरित करते. तुम्ही सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर तुमच्या मित्र आणि कुटुंबियांसोबत हा collection शेअर करू शकता.

Leave a Comment