HomeFarher's DayExclusive Fathers Day Wishes In Marathi | फादर्स डे शुभेच्छा 2023 |...

Exclusive Fathers Day Wishes In Marathi | फादर्स डे शुभेच्छा 2023 | Fathers Day Status In Marathi

Fathers Day Wishes In Marathi:मित्रांनो, येथे आम्ही Fathers Day Wishes In Marathi चा अप्रतिम collection आणला आहे, जो तुम्ही तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत आणि कुटुंबियांसोबत शेअर करू शकता. तुम्हा सर्वांना हा collection खूप आवडेल अशी आशा आहे.

Fathers Day Wishes In Marathi

fathers day wishes in marathi
new fathers day wishes in marathi

आयुष्यातलं सर्वात मोठं सुख
म्हणजे बाबा असणं आणि
तुम्ही माझे वडील आहात हे
माझं सर्वात मोठं भाग्य आहे.
!! फादर्स डे च्या शुभेच्छा !!


प्रत्येक खुशी प्रत्येक क्षण साथ असतो
जेव्हा डोक्यावर वडिलांचा हात असतो.
!! फादर्स डे च्या शुभेच्छा !!

fathers day wishes in marathi
fathers day wishes in marathi images


आयुष्य खूप मोठं असलं तरी
चिंता खूप आहेत
पण तुमच्या प्रेमात ताकद भरपूर आहे,
म्हणूनच ते सहन करण्याची
ऊब येत आहे.
!! फादर्स डे च्या शुभेच्छा !!


स्वतःची झोप आणि भूक न विचार करता
आमच्यासाठी झटणारा,
तरीही नेहमी सकारात्मक आणि प्रसन्न
असणारा बाबा.
!! फादर्स डे च्या शुभेच्छा !!

fathers day wishes in marathi
fathers day wishes in marathi image

आयुष्यात वडिलांनी एक
असं गिफ्ट दिलं आहे ते
म्हणजे माझ्यावर
कायम विश्वास ठेवला.
!! फादर्स डे च्या शुभेच्छा !!


बाबांमुळे आहे माझी ओळख
तुम्ही माझ्यासाठी काय आहात, हे कसे सांगू
माझे वडीलच म्हणजे
माझ्यासाठी आहेत आभाळ.
!! फादर्स डे च्या शुभेच्छा !!

fathers day wishes in marathi
fathers day wishes in marathi images


देवाने सर्व काही दिलं आहे,
अजून काही मागावं वाटत नाही.
फक्त माझ्या बाबांना नेहमी
सुखी ठेव हीच प्रार्थना.
!! फादर्स डे च्या शुभेच्छा !!


कोणत्याही शब्दामध्ये इतकी
ताकद नाही जो माझ्या बाबांच्या
प्रशंसेसाठी पूर्ण ठरू शकतो.
!! फादर्स डे च्या शुभेच्छा !!

fathers day wishes in marathi
best fathers day wishes in marathi

कोडकौतुक वेळप्रसंगी धाकात ठेवी बाबा
शांत प्रेमळ कठोर रागीट बहुरूपी बाबा.
!! फादर्स डे च्या शुभेच्छा !!


खिसा रिकामा असला तरीही
कधी नाही म्हणाले नाही,
माझ्या बाबापेक्षा
श्रीमंत मी कधी पाहिला नाही.
!! फादर्स डे च्या शुभेच्छा !!

fathers day wishes in marathi
fathers day wishes in marathi images


माझ्या प्रत्येक गोष्टीसाठी तुम्ही वेळात वेळ
काढून कायम कर्तव्य पूर्ण केले
तुमच्यासाठी मी माझा जन्म वाहीन हे
माझं वचन आहे तुम्हाला.
!! फादर्स डे च्या शुभेच्छा !!


माझे वडील माझ्याबरोबर
नसले तरीही मला खात्री आहे की,
त्यांचा आशीर्वाद
कायम माझ्याबरोबर आहे.
!! फादर्स डे च्या शुभेच्छा !!

fathers day wishes in marathi
fathers day wishes in marathi image download

स्वप्न होते माझे
पण ते पूर्ण करण्याचा मार्ग
दाखवला दुसऱ्या व्यक्तीने
ते होते माझे प्रिय बाबा.
!! फादर्स डे च्या शुभेच्छा !!


माझी ओळख आहे ती तुमच्यामुळे
मी आज या जगात आहे तेही तुमच्यामुळे.
!! फादर्स डे च्या शुभेच्छा !!

fathers day wishes in marathi
fathers day wishes in marathi images


मी कधी बोलत नाही सांगत नाही
पण बाबा तुमी
या जगाचे ठमेज बाबा आहा.
!! फादर्स डे च्या शुभेच्छा !!


कितीही अपयशी झाल्यावरही
विश्वास ठेवणारा पहिला व्यक्ती
असतो तो म्हणजे बाबा.
!! फादर्स डे च्या शुभेच्छा !!

fathers day wishes in marathi
latest fathers day wishes in marathi

जगासाठी तुम्ही एक व्यक्ती
असाल पण माझ्यासाठी माझं
संपूर्ण जग आहात.
!! फादर्स डे च्या शुभेच्छा !!


तुम्ही कितीही मोठे झाला तरीही
असा एकमेव माणूस ज्याच्याकडे तुम्ही
मोठा माणूस म्हणूनच पाहणार
आणि तो म्हणजे बाबा.
!! फादर्स डे च्या शुभेच्छा !!

fathers day wishes in marathi
fathers day wishes in marathi images


हिरो हे केवळ पडद्यावर नसतात
तर ते खऱ्या आयुष्यातही असतात
आणि तुम्ही माझे हिरो आहात.
!! फादर्स डे च्या शुभेच्छा !!


कितीही अपयशी झाल्यावरही
विश्वास ठेवणारा पहिला व्यक्ती असतो
तो म्हणजे बाबा.
!! फादर्स डे च्या शुभेच्छा !!

fathers day wishes in marathi
fathers day wishes in marathi image

कसं जगायचं आणि कसं
वागायचं हे तुम्ही शिकवलंत
आणि त्यामुळेच आज या
जगात जगायला शिकलोय.
!! फादर्स डे च्या शुभेच्छा !!


कोण म्हणतो बापाचा धाक
असतो मुलांवर
अरे दिसत नाही पण मायेच्या
ममतेच्या दुप्पट
प्रेम करतो आपल्यावर.
!! फादर्स डे च्या शुभेच्छा !!

fathers day wishes in marathi
fathers day wishes in marathi images


एकमेव माणूस जो माझ्यावर
स्वतःपेक्षा अधिक प्रेम करतो
तो म्हणजे बाबा.
!! फादर्स डे च्या शुभेच्छा !!


कोणत्याच शब्दामधी एवढा
दम नाही जो माझा बाबाचा
तारीफ मधी पूर्ण होउ शकतो.
!! फादर्स डे च्या शुभेच्छा !!

fathers day wishes in marathi
fathers day wishes in marathi images

आपले दु:ख मनात लपवून
दुसऱ्यांना सुखी ठेवणारा
एकमेव देवमाणूस म्हणजे वडील.
!! फादर्स डे च्या शुभेच्छा !!


बाप असतो तेलवात,
जळत असतो क्षणाक्षणाला..
हाडांची काडे करून
आधार देतो मनामनाला.
!! फादर्स डे च्या शुभेच्छा !!

fathers day wishes in marathi
fathers day wishes in marathi images


आयुष्यभर कष्ट करून
जो कायम देतो सदिच्छा
त्या बाबाला समजून घेऊन
पूर्ण करावी त्याची माफक इच्छा.
!! फादर्स डे च्या शुभेच्छा !!


आपल्या भवितव्यासाठी आयुष्याशी
चार हात करणाऱ्या व्यक्तीस
बाबा म्हणतात
मी खूपच भाग्यशाली आहे की,
तुमची साथ मला लाभली.
!! फादर्स डे च्या शुभेच्छा !!

fathers day wishes in marathi
exclusive fathers day wishes in marathi

माझ्या वडिलांनी मला
कसं जगायचं शिकवलं नाही,
पण त्यांना बघून
मी जगायला शिकलो.
!! फादर्स डे च्या शुभेच्छा !!


बाबा मुलाचा पहिला नायक,
मुलीचे पहिले प्रेम.
मुलाच्या आयुष्यातील वडिलांची
शक्ती अतुलनीय असते.
!! फादर्स डे च्या शुभेच्छा !!

fathers day wishes in marathi
fathers day wishes in marathi images


देवाने सर्व काही दिलं आहे,
अजून काही मागावं वाटत नाही
फक्त माझ्या बाबांना
नेहमी सुखी ठेव हीच प्रार्थना.
!! फादर्स डे च्या शुभेच्छा !!


बाप हा असा व्यक्ती आहे जो
आधार असूनही कधी जाणवू देत नाही.
त्याला आपण चुकीचा समजतो पण
वेळेवर त्याला जाणून घ्यायला हवं.
!! फादर्स डे च्या शुभेच्छा !!

fathers day wishes in marathi
fathers day wishes in marathi image download

एक वडील शंभराहून अधिक
शालेय शिक्षक आहेत.
एक वडील तुम्हाला सांगत नाहीत की
ते तुमच्यावर किती प्रेम करतो.
!! फादर्स डे च्या शुभेच्छा !!


स्वप्नं तर माझी, पण ती साकारण्याची
ताकद दिली तुम्ही,
खंबीरपणे उभे राहिलात माझ्या पाठिशी,
तुमच्याही पाठिशी मी
असाच राहीन खंबीरपणे उभा.
!! फादर्स डे च्या शुभेच्छा !!

fathers day wishes in marathi
fathers day wishes in marathi images


प्रत्येक मुलगी तिच्या पतीची
राणी असू शकते,
परंतु तिच्या वडिलांची ती
राजकुमारीच असते.
!! फादर्स डे च्या शुभेच्छा !!


मी कुठेही गेले, कितीही लांब गेले
तरी माझ्यासाठी पहिल्या क्रमांकावर
कायम बाबाच असतील.
!! फादर्स डे च्या शुभेच्छा !!

fathers day wishes in marathi
best fathers day wishes in marathi image

तुमचं नाव माझ्या नावापुढे
जोडल्याचा अभिमान आहे,
कोणीही कधीही तुमची
जागा नाही घेऊ शकणार बाबा
!! फादर्स डे च्या शुभेच्छा !!


एक चांगला माणूस आणि
चांगले वडील त्यांचं उदाहरण द्याच
म्हटलं कि मी तुमचा नाव घेईल
!! फादर्स डे च्या शुभेच्छा !!

fathers day wishes in marathi
fathers day wishes in marathi images


नशिबवाले असतात ज्यांच्या
डोक्यावर वडिलांचा हाथ असतो,
जिद्द पूर्ण होते
जर वडिलांची साथ असेल
!! फादर्स डे च्या शुभेच्छा !!


बाबा तुमच्या मायेचा स्पर्श उबदार,
नेहमीच दिलात आश्वासक आधार
!! फादर्स डे च्या शुभेच्छा !!

fathers day wishes in marathi
best fathers day wishes in marathi image download

माझे वडील माझे पहिले प्रेम आहे,
या छोट्याशा जगात
माझे अनंत जग आहे
!! फादर्स डे च्या शुभेच्छा !!


जगाच्या गर्दीत कोण
सर्वात जवळ आहे,
माझे वडील माझे देव
हे माझे भाग्य आहे
!! फादर्स डे च्या शुभेच्छा !!

fathers day wishes in marathi
fathers day wishes in marathi images


इतर कोणाहीसाठी
कशीही असले तरीही
माझ्या बाबांसाठी मात्र मी
त्यांची परीच आहे
!! फादर्स डे च्या शुभेच्छा !!


पुस्तकांमधून नाही,
मी वाटेच्या अडथळ्यांवरून शिकलो आहे
आणि वडिलांकडूनसुद्धा
अडचणींमध्येही मी हसणे शिकलो आहे
!! फादर्स डे च्या शुभेच्छा !!

fathers day wishes in marathi
fathers day wishes in marathi images

एक चांगला वडील म्हणजे,
आपल्या समाजातील अतुलनीय,
अप्रशिक्षित,कोणाचेही लक्ष न दिले
गेलेले, आणि तरीही सर्वात
मौल्यवान संपत्तीं आहे..!!
!! फादर्स डे च्या शुभेच्छा !!


आपल्या संकटावर
निधड्या छातीने
मात करणाऱ्या व्यक्तीस
बाप म्हणतात..!!
!! फादर्स डे च्या शुभेच्छा !!

fathers day wishes in marathi
fathers day wishes in marathi images

माझ्या वडिलांनी मला
उतरण्यासाठी नेहमीच
सुरक्षित ठिकाण,
आणि जिथून लाँच करायचे
तेथे एक कठीण स्थान दिले.
!! फादर्स डे च्या शुभेच्छा !!


तुमचं नाव माझ्या नावापुढे
जोडल्याचा अभिमान आहे,
कोणीही कधीही तुमची जागा
नाही घेऊ शकणार,
माझ्या प्रत्येक कामात विचारात
श्वासात तुम्हाला घेऊन
आजही मी ठाम आहे.
!! फादर्स डे च्या शुभेच्छा !!

fathers day wishes in marathi
fathers day wishes in marathi images

वडील हे सर्व कर्तव्य निभावतात,
जीवनभर आपल्या साठी
घेतलेल्या कर्जाची परतफेड करतात,
मुलांच्या एका आनंदासाठी,
ते स्वतःचे सुख विसरून जातात.
!! फादर्स डे च्या शुभेच्छा !!


आईसाठी खूप लिखाण
केलं जातं पण बाबांसाठी
व्यक्त होणं खूपच कठीण
आजचा दिवस आहे खास
म्हणूनच तुम्हाला तुमचे महत्व
सांगण्याचा घेतलाय ध्यास.
!! फादर्स डे च्या शुभेच्छा !!

fathers day wishes in marathi
fathers day wishes in marathi images

बापाची संपत्ती नाही तर त्याची
सावलीच आयुष्यात
सर्वात मोठी असते..!!
!! फादर्स डे च्या शुभेच्छा !!


आज माझ्या वडिलांना
कोणती भेट द्यावी?
मी भेट म्हणून फुले द्यावी की
मी गुलाबोला हार देऊ?
माझ्या आयुष्यातील सर्वात गोड ..
मी त्यास माझे जीवन द्यावे.
!! फादर्स डे च्या शुभेच्छा !!मित्रांनो, आम्‍हाला आशा आहे की तुम्हा सर्वांना हा collection Exclusive Fathers Day Wishes In Marathi खूप आवडला असेल, जर तुम्हाला हा collection आवडला असेल तर कृपया कमेंट करून आम्हाला सांगा. तुमची एक टिप्पणी आम्हाला अधिक चांगले collections पोस्ट करण्यासाठी प्रेरित करते. हा collection सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर तुमच्या मित्र आणि कुटुंबासह शेअर करा. – धन्यवाद
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular