Beautiful Diwali Wishes in Marathi | दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा 2023
Diwali Wishes in Marathi:
Diwali is one of the most beautiful festivals in India. It is the festival of lights and the festival of happiness. On this beautiful day, people decorate their houses with lights and lamps, distributing sweets and gifts to one another.
People express their joy and feelings by sending messages/greetings to one another. Here we are sharing some beautiful Diwali wishes, Diwali messages, Shayari, greetings, and quotes with beautiful images and gifs and hope you all like this article.
येथे आम्ही तुमच्या सर्व मित्रांसाठी दिवाळी शुभेच्छा संदेशांचा एक अद्भुत संग्रह आणला आहे, आशा आहे की तुम्हा सर्वांना हा संग्रह खूप आवडेल.
Best Diwali Wishes in Marathi
सर्वत्र प्रेमाचा सुगंध पसरला
आनंदाचा दिवस आला
एकच देवाकडे करतो प्रार्थना
सुख समृद्धी लाभू दे तुम्हाला.
!! दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा !!
धनाची पूजा, यशाचा प्रकाश,
कीर्तीचे अभ्यंगस्नान, मनाचे लक्ष्मीपूजन,
संबंधाचा फराळ, समृद्धीचा पाडवा,
प्रेमाची भाऊबीज अशा या दीपावलीच्या
आपल्या सहकुटुंब,
सह परिवारास सोनेरी शुभेच्छा.
!! दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा !!
उटण्याचा नाजूक सुगंध घेऊन
आली आज पहिली पहाट
पणतीतल्या दिव्याच्या तेजानी
उजळेल आयुष्याची वहिवाट
शुभ दीपावली आणि सुरक्षित दीपावली
!! दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा !!
पुन्हा एक नवे वर्ष,पुन्हा एक नवी आशा,
तुमच्या कर्तुत्वाला पुन्हा
एक नवी दिशा नवे स्वप्न,
नवे क्षितीज, सोबत माझ्या.
!! दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा !!
Diwali Wishes in Marathi 2023
घेऊनी दिव्यांचा प्रकाश सोनेरी,
माळोनी गंध मधुर उटण्याचा..
करा संकल्प सुंदर जगण्याचा,
गाठूनी मुहूर्त दिवाळीच्या सणाचा..
!! दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा !!
स्नेहाचा सुगंध दरवळला,
आनंदाचा सण आला.
विनंती आमची परमेश्वराला,
सौख्य, समृध्दी लाभो तुम्हाला.
!! दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा !!
देवी लक्ष्मीच्या कृपेने तुमच्या घरात
आनंद, सुख, शांती आणि समाधान लाभो
लक्ष्मीपूजनाच्या तुम्हाला व तुमच्या
परिवाराला हार्दिक शुभेच्छा.!
!! दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा !!
दारी दिव्यांची आरास,
अंगणी फुललेला सडा
रांगोळीचा खास,
आनंद बहरलेला सर्वत्र,
आणि हर्षलेले मन,
आला आला दिवाळी सण,
करा प्रेमाची उधळण..
!! दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा !!
Best Diwali Statuss in Marathi 2023
आली दिवाळी उजळला देव्हारा..
अंधारात या पणत्यांचा पहारा..
प्रेमाचा संदेश मनात रुजावा..
आनंदी आनंद दिवसागणिक वाढावा..
!! दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा !!
दिवाळीमध्ये होवो दिव्यांचा साक्षात्कारा,
आनंदाचा होवो वर्षाव…
दिवाळीच्या निमित्ताने हीच आहे शुभेच्छा
यश आणि आनंद मिळो आम्हा सर्वांना.
!! दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा !!
पुन्हा एक नवे वर्ष, पुन्हा एक नवी आशा
तुमच्या कर्तुत्वाला पुन्हा एक नवी दिशा नवे स्वप्न
नवे क्षितीज, सोबत माझ्या.
!! दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा !!
उटण्याचा सुगंध, रांगोळीचा थाट,
दिव्यांची आरास, फराळाचे ताट,
फटाक्यांची आतिषबाजी, आनंदाची लाट,
नूतन वर्षाची चाहूल दिवाळी पहाट..
!! दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा !!
Diwali Shayari Wishes in Marathi
सर्वत्र प्रेमाचा सुगंध पसरला
आनंदाचा दिवस आला
एकच देवाकडे करतो प्रार्थना
सुख समृद्धी लाभू दे तुम्हाला.
!! दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा !!
आज लक्ष्मीपुजन!
तुम्हाला व तुमच्या परिवारास सुख,
शांती, आरोग्य, ऐश्वर्य, स्थेर्य मिळून,
भरभराट होवो..
आई महालक्ष्मीची तुमच्यावर
सदैव कृपा राहो…
!! दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा !!
दिवाळीची आली पहाट,
रांगोळ्यांचा केला थाट,
अभ्यंगाला मांडले पाट,
उटणी, अत्तराचा घमघमाट..
लाडू, चकल्या करंज्यांनी सजले ताट,
पणत्या दारात एकशेआठ,
आकाश दिव्यांची झगमगाट…
!! दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा !!
तेजोमय झाला आजचा प्रकाश,
जुना कालचा काळोख,
लुकलुकणार्या चांदण्याला
किरणांचा सोनेरी अभिषेक,
सारे रोजचे तरीही भासे नवा सहवास,
सोन्यासारख्या लोकांसाठी खास.
!! दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा !!
Diwali Wishes in Marathi Images
रांगोळीच्या सप्तरंगात सुखाचे दिप उजळू दे,
लक्ष्मीच्या पावलांनी घर सुख समृध्दीने भरू दे…
!! दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा !!
जीवनाचे रूप आपल्या
तेजस्वी प्रकाशाने उजळवणारी दिवाळी,
खरोखरच अलौकिक असुन,
ही दिवाळी तुमच्यासाठी सुख, समाधान,
आणि वैभवाच्या दीपमाळांनी,
जीवन लखलखीत करणारी असावी…
!! दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा !!
दिपावलीच्या शुभक्षणांनी
आपली सारी स्वप्नं साकार व्हावी,
ही दिवाळी आपल्यासाठी
एक अनमोल आठवण ठरावी,
आणि त्या आठवणीने आपलं
आयुष्य अधिकाधिक सुंदर व्हावं…
!! दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा !!
फटाक्यांची माळ,विजेची रोषणाई,
पणत्यांची आरास,उटण्याची आंघोळ,
रांगोळीची रंगत,फराळाची संगत,
लक्ष्मीची आराधना,भाऊबीजेची ओढ,
दीपावलीचा सण आहे खूपच गोड..
!! दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा !!
Diwali Quotes in Marathi 2023 | दिवाळीच्या शुभेच्छा
दिवाळीचा पहिला दिवा लागता दारी
सुखाचे किरण येती घरी
पुर्ण होवोत तुमच्या सर्व ईच्छा
आमच्याकडुन दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा
!! दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा !!
गणेशपूजा, लक्ष्मीपूजा,
दीपपूजा दिवाळीला,
उधाण येवो आनंदाला,
उत्साहाला, हर्षालहासाला,
वंदन करूया मनोभावे आज त्या मांगल्याला.
!! दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा !!
सौभाग्याचे दीप उजळती,
मांगल्याची चाहूल लागली
शब्दांचीही सुमने फुलती,
येता घरोघरी दीपावली.
!! दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा !!
अंधार दूर झाला रात्रीसोबत,
नवीन सकाळ आली दिवाळी घेऊन,
डोळे उघडा एक मेसेज आला आहे,
दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा घेऊन.
!! दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा !!
Best Diwali Messages in Marathi
आनंदाचे गाणे गात
दिवाळी येते अंगणात,
सुखाची मग होते बरसात
तेजाची मिळते साथ.
हि दिवाळी आनंदाची, सुखसमृध्दीची जावो.
!! दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा !!
रांगोळीचे रंग तुमचे जीवन
दोलायमान आनंदात भरुन दे!
मेणबत्त्याची ही चमक तुमच्या
यशाचा मार्ग उजळवते!
गणेशाच्या आशीर्वादाने तुमचे
आयुष्य आनंदाने भरुन जाईल!
दिपावली च्या शुभेच्छा तुम्हाला पाठवत आहे.
!! दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा !!
नव्या सणाला उजळू दे आकाश ,
सर्वत्र पसरू दे लख्ख प्रकाश,
जुळावे नवे प्रेमबंध हा एकच ध्यास,
आला आज दिवाळीचा सण खास.
!! दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा !!
दिवे तेवत राहोत, आम्ही तुमच्या
आठवणीत सदैव राहो,
जोपर्यंत आहे आयुष्य हीच ईच्छा
आहे आमची,
दिव्यांप्रमाणे उजळत राहो आयुष्य तुमचे.
!! दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा !!
Best Diwali Shayari Status in Marathi
दीपावली आल्यावर काढा रांगोळी, लावा दिवे,
फटाक्यांचा होवो धूमधडाका, तुम्हा सगळ्यांना
!! दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा !!
दिवाळीचा सण आपल्याला
आपल्या जीवनातील सर्व अडचणी आणि
अडथळ्यांशी लढण्याची नवीन आशा देतो
आणि आपल्याला धार्मिकतेच्या मार्गावर
नेण्यासाठी प्रेरित करतो,
या चांगल्या विचारांसह मी तुम्हाला माझ्या
दिवाळीच्या शुभेच्छा पाठवितो
!! दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा !!
चारी दिशांत ताऱ्यांचा झगमगाट
सगळीकडे आनंदाच उल्हास
लक्ष्मीची पावले पडावी तुमच्या घरात
अशी व्हावी शुभ दीपावलीची सुरुवात
!! दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा !!
नक्षत्रांची करीत उधळण,
दीपावली ही आली..
नवस्वप्नांची करीत पखरण,
दीपावली ही आली..
सदिच्छांचे पुष्पे घेउनी,
दीपावली ही आली..
शुभेच्छांचे गुच्छ घेउनी,
दीपावली ही आली..
!! दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा !!
Best Diwali Greetings in Marathi Images
दिपावली च्या हार्दिक शुभेच्छा
ही दिपावली तुम्हाला व तुमच्या
परिवाराला सुखाची समाधानाची
व भरभराटीची जावो हीच सदिच्छा.
!! दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा !!
दीपांच्या या शुभ आणि तेजस्वी
उत्सवाच्या दिवशी दिव्याचा प्रकाश
तुमचे आयुष्य उजळवून आणेल
आणि तुम्हाला आनंद, समृद्धी
आणि फक्त आनंद देईल.
!! दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा !!
ही दीपावली आपल्या जीवनात
आनंद आणि समाधानाचा,चिरस्थायी
प्रकाश घेऊन येवो, ही परमेश्वरचरणी प्रार्थना !
पुन्हा एकदा आपणास व आपल्या
परीवारास दीपावलीच्या मनःपूर्वक शुभेच्छा
!! दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा !!
शुभ दीपावलीच्या निमित्ताने
सारे एकत्र येतात,
जुने हेवेदावे विसरतात,
सर्वांच्या संसारात राहो
सुख-शांती आणि समादान,
प्रत्येक घरावर होवो सुखांचा वर्षाव.
!! दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा !!
Latest Diwali Wishes in Marathi | दिवाळी शुभेच्छा संदेश
आजपासून सुरू होणारी दिपावली
आपणास व आपल्या परिवारास
आनंदाची जावो..!!
ही दिपावली आपणासाठी सुख,समृद्धी,
भरभराट ,शांती आणि कोरोना विरहीत
आरोग्य घेऊन येवो…..ही सदिच्छा
!! दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा !!
शंका अंधारासारखी असते आणि
विश्वास हा प्रकाशासारखा असतो,
त्यामध्ये अंधारा टाकून
प्रकाश नष्ट करण्याचा
कोणताही मार्ग नाही, तर आपण एकत्र
येऊ आणि दिवे उत्सवाचा आनंद घेऊया
!! दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा !!
नवं गधं, नवा वास ,
नव्या रांगोळीची नवी
आरास स्वप्नातले रंग नवे,
आकाशातले असंख्य दिवे
दिवाळीच्या तुम्हाला
व तुमच्या परिवाराला
भरभरून शुभेच्छा.
!! दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा !!
दिवाळीच्या तुम्हाला याच शुभेच्छा की,
तुम्ही मातीलाही हात
लावल्यास तिचं सोनं होवो,
हीच प्रार्थना आहे तुम्ही खूष रहावं
आणि तुमचा आनंद द्विगुणित होवो.
!! दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा !!
diwali wishes in marathi images
लक्ष्य लक्ष्य दिव्यांनी उजळू दे आकाश,
होऊ दे दुष्ट शक्तींचा विनाश,
मिळो सर्वांना प्रगतीच्या
पाऊलवाटेचा प्रकाश,
असा साजरा होवो आपला
सर्वांचा दिवाळी सण खास.
!! दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा !!
अंगणात तुळस,आणी
शिखरावर कळस,
हिच आहे महाराष्ट्राची ओळख..
कपाळी कुंकु आणी डोक्यावर पदर,
हिच आहे सौभाग्याची ओळख..
माणसात जपतो माणुसकी आणी
नात्यात जपतो नाती
हिच आमची ओळख.
!! दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा !!
गणेशपूजा, लक्ष्मीपूजा,
दीपपूजा दिवाळीला,
उधाण येवो आनंदाला,
उत्साहाला, हर्षालहासाला,
वंदन करूया मनोभावे
आज त्या मांगल्याला.
!! दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा !!
उत्कर्षाची वाट उमटली विरला
गर्द कालचा काळोख…
क्षितिजावर पहाट उगवली,
घेऊनिया नवा उत्साह सोबत.
!! दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा !!
diwali wishes in marathi images
लाखो दिवे आपल्या
अंतःकरणास अमर्याद वाटू
शकतात प्रेम, प्रेम, नैपुण्य,
आरोग्य, आरोग्य आणि आनंद.
!! दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा !!
करू दिवाळी साजरी यंदा,
गोर गरिबांना मिठाई वाटून..
हाच संदेश देतो तुम्हाला,
दिवाळी शुभेच्छांमधून..
!! दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा !!
जाहला आरंभ आनंद पर्वाला,
दीपोत्सव – दिवाळी सुरु झाला..
सप्तरंगात आसमंत उजळला,
चैतन्य, उत्साह मनी उसळला..
धन, आरोग्य, मन:शांति लाभो,
याच शुभेच्छा आपणा सर्वांना..
!! दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा !!
सडा घालून अंगणी,
रंग भरले रांगोळीत..
झेंडूच्या फुलांचे तोरण,
दिवा शोभतो दिवाळीत..
हि दिवाळी आपणास सुखकारक
आणि समृद्धीची जावो..!
!! दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा !!
diwali wishes in marathi images
सगळा आनंद सगळे सौख्य,
सगळ्या स्वप्नांची पूर्णता,
यशाची सगळी शिखरे,
सगळे ऐश्वर्य,
हे आपल्याला मिळू दे,
ही दीपावली आपल्या
आयुष्यालाएक नवा उजाळा देवू दे.
!! दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा !!
यशाची रोशनी, समाधानाचा फराळ,
मंगलमय रांगोळी,
मधुर मिठाई, आकर्षक आकाशकंदिल,
आकाश उजळवणारे फटाके!!
येत्या दिवाळीत, हे सगळं तुमच्यासाठी !!
!! दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा !!
हवेसारखा प्रकाश, महासागर
जितका खोल प्रेम, हिरवे म्हणून
सॉलिड म्हणून मित्र,
गोल्डसारखे तेजस्वी यश …
दिवाळीच्या संध्याकाळी तुम्ही आणि
तुमच्या कुटुंबासाठी ही इच्छा आहे.
!! दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा !!
फुलांचा सुगंध कोणी चोरू शकत नाही,
सूर्याची किरणे कोणी लपवू शकत नाही,
तुम्ही आमच्यापासून कितीही दूर असलात तरी,
दिपावली सारख्या मंगल प्रसंगी
तुम्हाला आम्ही विसरू शकत नाही.
!! दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा !!
diwali wishes in marathi images
लख्ख दिव्यांच्या प्रकाशात,
लक्ष्मीचा मंगल प्रवेश होईल..
फराळाच्या आस्वादाने,
साजरी होईल आज दिवाळी..!
!! दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा !!
फटाके, कंदील अन्
पणत्यांची रोषणाई,
चिवडा-चकली,
लाडू-करंजीची ही लज्जतच न्यारी,
नव्यानवलाईची दिवाळी येता,
आनंदली दुनिया सारी!
!! दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा !!
फटाके आणि फराळाची
तर मजाच न्यारी,
चला साजरी करूया
दिवाळी आली रे आली…
!! दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा !!
दीपावलीच्या शुभक्षणांनी
आपली सारी स्वप्न साकार व्हावी
ही दिवाळी आपल्यासाठी
एक अनमोल आठवण ठरावी…
आणि त्या आठवणीने आपलं
आयुष्य अधिकाधिक सुंदर व्हावं…
!! दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा !!
diwali wishes in marathi images
आनंदाचे गाणे गात
दिवाळी येते अंगणात,
सुखाची मग होते बरसात
तेजाची मिळते साथ.
हि दिवाळी आनंदाची,
सुखसमृध्दीची जावो.
!! दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा !!
उत्कर्षाची वाट उमटली
विरला गर्द कालचा काळोख…
क्षितिजावर पहाट उगवली,
घेऊनिया नवा उत्साह सोबत…
!! दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा !!
दिवाळीचा दिव्य प्रकाश
तुमच्यात पसरेल जीवन शांती,
समृद्धी, आनंद
आणि चांगले आरोग्य.
!! दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा !!
दिन दिन दिवाळी, गाई म्हशी ओवाळी,
इडा – पिडा जाऊ दे, बळीचं राज येऊ दे!
!! दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा !!
diwali wishes in marathi text
प्रेमाचे दीप जळो,
प्रेमाच्या फुलबाज्या उडो,
प्रेमाची उमलावी फुले,
प्रेमाच्या पाकळ्या,
प्रेमाची बासरी,
प्रेमाच्या सनया-चौघडे,
आनंदाचे दीप जळो,
दुःखाची सावलीही न पडो.
!! दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा !!
जिवंत जोवर मानवजाती
जिवंत जोवर मंगल प्रिती
अखंड तोवर राहील तेवत
दिपावलीची मंगल पणती!
!! दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा !!
दिवाळीच्या नादात
पाकिटाचाही करा
विचार, फालतू खर्च होणार नाही
यावर करा विचार, पण असं असलं
तरी करू नका कंजूषी यार,
दिवाळी आहे धूमधडाक्यात
साजरी करूया यार…..
!! दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा !!
दिवाळीची लाईट, सगळ्यांना
करो डिलाईट, पकडा मस्तीची
फ्लाईट, धमाल करा ऑल नाईट…
!! दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा !!
diwali wishes in marathi language
आभाळी सजला मोतीयांचा चुरा,
दारी दिव्यांचा सोनेरी सडा….
गंध गहिरा दरवळला उटण्याचा,
आला दिवाळसण आनंद लुटण्याचा
!! दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा !!
तेजोमय झाला आजचा प्रकाश,
जुना कालचा काळोख,
लुकलुकणार्या चांदण्याला
किरणांचा सोनेरी अभिषेक,
सारे रोजचे तरीही भासे नवा सहवास,
सोन्यासारख्या लोकांसाठी खास.
!! दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा !!
सदा राहिलात हसतमुख तर रोजच
आहे दिवाळी, तुमचा खिसा न होवो
कधी रिकामा, मग भले येवो
कितीही तंगी, मित्रांच्या आयुष्यात
राहो सदैव खुशाली तेव्हाच असेल
माझी खरी दिवाळी.
!! दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा !!
थोडंस हसू दिवाळीच्या आधी येऊ
द्या चेहऱ्यावर, प्रत्येक दुःखाला
विसरून जा या सणाअगोदर,
नका विचार करू कोणी दिलं
दुःख, सर्वांना माफ करा दिवाळीच्या अगोदर.
तुमच्यासोबत सदैव असो आनंद,
कधी न होवो निराशा…
आम्हा सगळ्यांकडून.
!! दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा !!
diwali wishes in marathi
दिव्याने दिवा लागल्यास दिवाळी,
उदास चेहरे उमलल्यास दिवाळी,
बाहेरची सफाई खूप झाली
आता मनाशी
मन जुळलं तर खरी दिवाळी.
!! दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा !!
जीवनाचे रूप आपल्या
तेजस्वी प्रकाशाने उजळवणारी दिवाळी,
खरोखरच अलौकिक असुन,
ही दिवाळी तुमच्यासाठी सुख, समाधान,
आणि वैभवाच्या दीपमाळांनी,
जीवन लखलखीत करणारी असावी…
!! दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा !!
जळलेल्या असंख्य दिव्यांच्या सवे,
येई दिवाळी बहरुनी अंगणात,
करा नाश द्वेषाच्या अंधकाराचा,
प्रेमच प्रेम पसरुदे मना-मनांत.
!! दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा !!
सण हिंदु धर्माचा
एक दिवा लावु जिजाऊ चरणी
एक दिवा लावु शिवचरणी
एक दिवा लावु शंभु चरणी
आमचा इतिहास हिच
आमची प्रतिष्ठा…
!! दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा !!
diwali wishes in marathi
दिवाळीत खूप खाऊया मिठाया,
मित्रांना बोलवूया, शेजाऱ्यांच्या
दरवाज्यांवरही लावूया पणत्या,
सर्वांना मारू मिठी,
लक्ष्मीची करू आरती.
!! दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा !!
आनंदाचे गाणे गात दिवाळी
येते अंगणात,
सुखाची मग होते बरसात
तेजाची मिळते साथ.
हि दिवाळी आनंदाची,
सुखसमृध्दीची जावो.
!! दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा !!
छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने
पावन झालेल्या भुमीत,
आई जगदंब देवीच्या क्रुपेने,
तुम्हाला व तुमच्या सहपरिवाराला
!! दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा !!
हसत राहा, हसता हसता दिपक लावा,
जीवनात नवे आनंद आणा,
दुःख विसरून सगळ्यांना मिठी मारा
आणि प्रेमाने दिवाळी साजरी करा.
!! दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा !!
पुन्हा एक नवे वर्ष,
पुन्हा एक नवी आशा,
तुमच्या कर्तुत्वाला पुन्हा एक नवी
दिशानवे स्वप्न, नवे क्षितीज
!! दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा !!
दिवाळी आहे चला या दिवसाला
बनवूया खास, डाएट वगैर विसरा
आणि फराळाचा घ्या आस्वाद,
पण हे करताना मित्रांनो
शुभेच्छा द्यायला विसरू नका
दिवाळीचा सण आहे खास.
!! दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा !!
दीप जळत राहो मन मिळत राहो,
मनातील गैरसमज निघून जावो,
साऱ्या विश्वात सुख-शांतीची पहाट होवो,
हा दिव्यांचा सण
तुमच्या आयुष्यात आनंदाच्या भेटी आणो.
!! दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा !!
diwali wishes in marathi
सोन्याच्या पावलांनी दीपावली आली
दीपज्योतीच्या तेजातून उमलावी लाली
कणा रांगोळी ही सजली अंगणी
गुंफूनी फुले तोरणे बांधू या दारी
चिंरजीव असोत हे हर्षभरले दिवस !
तुमच्या जीवनातील त्यादिवसांसाठी
!! दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा !!
सुखं होवोत ओव्हरफ्लो,
मस्ती कधी न होवो स्लो,
धन आणि समृद्धीचा होवो वर्षाव,
असा होवो तुमचा
दीपाळीचा सण छान.
!! दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा !!
Diwali Short Messages in Marathi
- नवा गंध, नवा वास नव्या रांगोळीची नवी आरास, स्वप्नातले रंग नवे, आकाशातले असंख्य दिवे, शुभ दिवाळी.
- दीप जळत राहो तुमचं घर प्रकाशमान राहो, या दिवाळीच्या सणाला तुम्हाला सर्व सुख मिळो, शुभ दिपावली.
- जाग यावी सृष्टीला की होऊ दे माणूस जागा भ्रष्ट सारे नष्ट व्हावे घट्ट व्हावा प्रेम धागा, शुभ दिवाळी.
- संपू दे अंधार सारा उजळू दे आकाश तारे गंधाळल्या पहाटेस येथे वाहू दे आनंद वारे, शुभ दिवाळी.
- स्वच्छ सारे मार्ग व्हावे अन् मने ही साफ व्हावी मोकळ्या श्वासात येथे जीवसृष्टी जन्म घ्यावी शुभ दिवाळी.
- स्पंदनांचा अर्थ येथे एकमेकांना कळावा ही सकाळ रोज यावी माणसाचा देव व्हावा, शुभ दिवाळी.
- दिवाळीच्या शुभ सणाच्या निमित्ताने माझ्या शुभेच्छा कबूल करा, आनंदाच्या या वातावरणात मलाही सामील करा. शुभ दिवाळी.
- दिवाळीच्या पणत्यांमध्ये आहे आनंदाचा साक्षात्कार, मोठ्यांचं प्रेम आणि सर्वांचा आधार…सर्वांना हॅपी दिवाळी.
- जेव्हा साजरी होईल प्रदूषणमुक्त दिवाळी, तेव्हा सगळीकडे होईल खऱ्या अर्थाने खुशाली,शुभ दिवाळी.
- दिवाळीच्या लाईट्सने होतील सगळे डिलाईट, पकडा मस्तीची फ्लाईट आणि करा धमाल ऑल नाईट…हॅपी दिवाली
- दिवाळीची लाईट, सगळ्यांना करो डिलाईट, पकडा मस्तीची फ्लाईट, धमाल करा ऑल नाईट… हॅपी दिवाळी
- दीपावलीत नको फक्त फटाके, ईर्षेलाही जाळूया, सगळीकडे स्वच्छता करून पर्यावरणाला स्वच्छ ठेवूया. शुभ दिवाळी.
- यंदाच्या दिवाळीत टाळा नाहक खर्च, फक्त करा सेव्हिंग्ज्स, भविष्य करा साकार, प्रत्येक दिवाळीचा हाच असावा निर्धार.
- दिवाळीत खाऊया मिठाई भरपूर, मित्रांना भेटू वेळ घालवू एकत्र भरपूर, शुभ दिवाळी.
- न राहो एकही दार दिव्यांविना, शेजाऱ्यांकडेही लागू दे दिवा, सगळ्यांशी करूया गळाभेट शुभ दिवाळी.
- दीपावली आल्यावर काढा रांगोळी, लावा दिवे, फटाक्यांचा होवो धूमधडाका, तुम्हा सगळ्यांना शुभ दिवाळी.
- सज्ज होवो संपूर्ण संसार, अंगणात विराजो लक्ष्मी, करे विश्व सत्कार, मन आणि अंगणात उजळो हा दिव्यांचा सणवार.
- दिवाळीच्या निमित्ताने आहे आनंदाची जत्रा, न राहो कोणी एकटं, जो भेटेल त्याला करा आपलं. शुभ दिवाळी.
- दिवाळी असा आहे सण, जो वर्षातून येतो एकदा आणि आनंद आणतो वर्षभराचा दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा.
- सुखं होवोत ओव्हरफ्लो, मस्ती कधी न होवो स्लो, धन आणि समृद्धीचा होवो वर्षाव, असा होवो तुमचा दीपाळीचा सण छान.
- धनाचा होवो वर्षाव, सर्व ठिकाणी होवो तुमचं नाव, मिळो नेहमी समृद्धी अशी होवो खास तुमची आमची दिवाळी.
Diwali Funny Messages in Marathi
- जर तुमची गर्लफ्रेन्ड तुमच्याकडे चंद्र तारे तोडून आणायची मागणी करत असेल तर एक रॉकेट विकत घ्या, त्यावर तिला बसवा आणि द्या रॉकेट पेटवून.
- मी माझं मन फक्त पूजा, अर्चना, आरती, श्रद्धा, उपासना आणि प्रार्थनांमध्ये गुंतवू इच्छितो अजून कोणी शेजारी राहत असेल तर सांगा शुभ दिपावली.
- या दिवाळीला तुमच्या शेजाऱ्यांची झोप उडवत राहा हा तुमचा जन्मसिद्ध हक्क आहे दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!
- मी माझं मन फक्त पूजा, अर्चना, आरती, श्रद्धा, उपासना आणि प्रार्थनांमध्ये गुंतवू इच्छितो अजून कोणी शेजारी राहत असेल तर सांगा शुभ दिपावली.
- मी माचिस तू फटाका, आपण दोघं भेटलो तर होईल डबल धमाका…शुभ दिवाळी.
- तीन दिवसात मोबाईलमध्ये इतके दिवे जमा झालेत की, चार्जिंग पाँईटमधून तेल येतंय. हॅपा दिवाळी.
- तोहफा-ए-दिवाळी तुला काय पाठवू, तू स्वतःचं एक फटाका आहेस.हॅपी दिवाळी.
- त्या लोकांनाही हॅपी दिवाळी, जे वर्षभर माझ्यावर जळतात.
- दिवाळीसाठी झाली घराची सफाई आता आपल्या मोबाईल ब्राऊजर हिस्ट्री, व्हिडिओज आणि चॅटची करा सफाई.
- वर्षभर शेजाऱ्यांना तोंड दाखवू नका पण दिवाळीच्या वेळी फराळ खायला मात्र नक्की जा.
मित्रांनो, आमची “Diwali Wishes in Marathi” ही पोस्ट वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद, तुम्हाला दिवाळीच्या शुभेच्छांचा हा संग्रह कसा वाटला? कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा कारण तुमची मौल्यवान कमेंट आम्हाला अधिक आणि चांगले पोस्ट करण्यासाठी प्रोत्साहित करते आणि प्रेरित करते. जर तुम्हाला हा संग्रह आवडला असेल, तर तो तुमच्या मित्रांसह, कुटुंबियांसह आणि जवळच्या लोकांसह Instagram, Facebook, Whatsapp इत्यादी सोशल मीडियावर शेअर करा. –धन्यवाद
दिवाळी कधी आहे?
हिंदू कॅलेंडर आणि धर्मग्रंथानुसार, दीपावली 12 नोव्हेंबर 2023 रोजी साजरी केली जाईल. या दिवशी भगवान गणेश आणि माता लक्ष्मीची पूजा केली जाते, ज्याला दिवाळी पूजा किंवा लक्ष्मी पूजा देखील म्हणतात.
दिवाळीचे महत्त्व काय?
दीपावलीचा सण दिवे आणि दिव्यांच्या सहाय्याने अंधार आणि वाईटाचा अंत करतो आणि लोकांमध्ये बंधुभाव, प्रेम आणि चांगुलपणाने भरलेले एक पवित्र वातावरण निर्माण करतो. आभाळाने प्रकाशित करतो आणि प्रत्येकाचे जीवन आनंद आणि उत्साहाने भरतो.
दिवाळी हा देशाच्या प्रत्येक भागातील धर्म आणि जातीच्या लोकांना एकत्र आणणारा सण आहे. हा असा काळ आहे जेव्हा लोक आनंदाने एकमेकांना मिठी मारतात आणि भेटवस्तूंची देवाणघेवाण करतात. एकूणच, हा सण प्रेमाचे प्रतीक आहे.
दिवाळी का साजरी केली जाते?
दिवाळी बद्दलची सर्वात लोकप्रिय आख्यायिका, जी प्रसिद्ध महाकाव्य रामायणाशी संबंधित आहे, त्यानुसार, जेव्हा प्रभू श्री रामचंद्र 14 वर्षांचा वनवास संपवून आणि रावणाचा वध करून माता सीतेसह अयोध्या नगरीत प्रवेश करत होते तेव्हा त्यांचे भव्य स्वागत करण्यात आले. दीपावली आणि फटाक्यांची आतषबाजी करून, त्यामुळेच या निमित्ताने दीपावलीचा सण साजरा केला जातो.
.