Dhanteras Wishes in Marathi: The festival of Diwali begins with Dhanteras, On this day lord Dhanvantri is worshipped and people buy gold,silver, and jewelry and send greetings to each other. This Dhanteras is falling on 10 November 2023.
येथे आम्ही तुमच्या सर्व मित्रांसाठी धनतेरस शुभेच्छा संदेशांचा एक अद्भुत संग्रह आणला आहे, आशा आहे की तुम्हा सर्वांना हा संग्रह खूप आवडेल.
Dhanteras Wishes in Marathi
तुमच्या घरी लक्ष्मीचा सदैव वास असो
तुमच्या जीवनात दुःखाची काळी छाया नसो
आप्तेष्ठांची सदैव साथ असो
यंदाची धनत्रयोदशी तुमच्यासाठी खास असो
!! धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा !!
धन्वंतरी आपणांवर सदैव प्रसन्न राहो
निरायम आरोग्यदायी जीवन आपणांस लाभो
धनवर्षाव आपणाकडे अखंडित होवो
ही दिवाळी आपणांस आनंद आणि भरभराटीची जावो
!! धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा !!
धनत्रयोदशीचा हा दिन
धन्वंतरीच्या भक्तीत व्हा लीन
लक्ष्मी सदैव नांदो तुमच्या घरी
तुमची मनोकामना होवो पूरी
!! धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा !!
आयुष्यातील सर्व उंची गाठा,
नेहमी आपल्या प्रियजनांसोबत रहा,
देव धन्वंतरी तुला आशीर्वाद देवो,
आपण नेहमी निरोगी
आणि आनंदी असतात.
!! धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा !!
धनत्रयोदशीचा हा दिन
धन्वंतरीच्या भक्तीत व्हा लीन
लक्ष्मी सदैव नांदो तुमच्या घरी
तुमची मनोकामना होवो पूरी
!! धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा !!
धन्वंतरी आणि लक्ष्मी मातेच्या कृपेने,
उत्तम आरोग्य आणि डोळे दिपवणारे
ऐश्वर्य तुम्हाला लाभो…..
!! धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा !!
लक्ष लक्ष दिव्यांनी उजळली ही निशा,
आंनदाने सजल्या दाही दिशा,
धनत्रयोदशीच्या या शुभ दिनी,
आपणास मनःपूर्वक सदिच्छा
!! धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा !!
धनत्रयोदशीचा शुभ दिवस तुम्हाला
जगातील सर्व चांगुलपणा लाभो!
तुम्हाला निरोगी, श्रीमंत आणि आनंदी
आयुष्यासह वर्षाव करुन द्या
!! धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा !!
धन्वंतरीचा हा सण,
आणेल तुमच्या जीवनात आंनदाचे क्षण,
लक्ष्मीदेवी विराजमान होऊ दे तुमच्या घरी,
हिच आहे मनोकामना आमची
!! धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा !!
आला आला दिवाळीचा सण
घेऊनि तुमच्या आयुष्यात आंनदाचे क्षण
दिव्यांनी उजळून निघाली सारी सृष्टी
धन्वंतरीची कायम राहो तुम्हा सर्वांवर कृपादृष्टी
!! धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा !!
धनं धान्यं पशुं बहुपुत्रलाभं
सत्सम्वत्सरं दीर्घमायुरस्तु
अमृतमयी मंगलमय हो
!! धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा !!
तुमचे सुख वाढू शकेल
आणि तुमची दु: ख नाहीशी होऊ शकेल
आपल्यासाठी या दिवशी माझी इच्छा आहे
!! धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा !!
धनत्रयोशीच्या शुभदिनी,
आपुल्या सदनी व्हावी बरसात धनाची,
करोनि औचित्य दीपावलीचे,
बंधने जुळावी मनामनांची,
!! धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा !!
कुबेराची धनसंपदा आणि
धन्वंतरीची आरोग्यसंपदा
तुमच्यावर सदैव प्रसन्न राहो
दीपावली निमित्ताने समृद्धी आणि
निरामय आरोग्याचे दान मिळो
!! धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा !!
तुमचे सुख वाढू शकेल आणि
तुमची दु: ख नाहीशी होऊ शकेल
आपल्यासाठी या दिवशी
माझी इच्छा आहे
!! धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा !!
दिव्यांची रोशणाई,
फराळाचा गोडवा,
अपूर्व असा हा
धनत्रयोदशीचा सोहळा
!! धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा !!
घरी लक्ष्मीचा वास असो
आप्तेष्टांची सदैव साथ असो
ही धनत्रयोदशी
आपणांस खास असो
!! धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा !!
धन्वंतरी आपणांवर सदैव प्रसन्न राहो
निरोगी,आरोग्यदायी जीवन आपणांस लाभो
ही दिवाळी आपणांस सुखाची,समृद्धीची
आणि भरभराटीची जावो
!! धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा !!
तुम्हाला लक्ष्मी, भगवान धन्वंतरि
आणि भगवान कुबेर यांचे
उत्कृष्ट आशीर्वाद मिळावेत.
!! धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा !!
माता लक्ष्मीची कृपा
आपणांवर सदैव राहू दे…
यश आणि समृद्धी
आपणांस कायम मिळू दे
!! धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा !!
आपण जिवंत असल्यास खोल गळती,
आपल्या प्रत्येक आज्ञा पूर्ण करा,
मामा लक्ष्मी जीची कृपा तुझ्यावर आहे,
आपण या धनतेरसांवर श्रीमंत आहात!
!! धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा !!
आज धनत्रयोदशी पहिला दिवा लागतो दारी,
कंदिल आणि दिव्यांनी रात्र उजळते सारी,
रांगोळी, फटाके आणि फराळाची तर मजाच न्यारी,
चला साजरी करूया दिवाळी आली रे आली…
!! धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा !!
धन्वंतरी तुझ्या घरी या,
आरोग्य आणि संपत्ती सर्वांना देण्यात यावी,
लक्ष्मी-गणपती-कुबेर,
आपल्या सर्वांना आशीर्वाद मिळावेत.
!! धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा !!
धन्वतरीचा हा सण, आणेल तुमच्या
जीवनात आनंदाचे क्षण,
लक्ष्मी देवी विराजमान
होऊ दे तुमच्या घरी,
हिच आहे मनोकामना आमची
!! धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा !!
धन धान्याची व्हावी
घरीदारी रास
राहो सदैव लक्ष्मीचा
तुमच्या घरी वास
!! धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा !!
धनत्रयोदशीच्या मंगल दिनी,
व्हावी बरसात धनाची,
साधून औचित्य दिपावलीचे,
बंधने जुळावी मनाची
!! धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा !!
चांदीच्या वाटीत ठेवला बदामाचा शिरा,
आपुलकीचा त्याला आहे स्वाद खरा,
तुमचा चेहरा आहे हसरा…
पण दिवाळीला जास्त करू नका नखरा
!! धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा !!
रांगोळीच्या रंगात आयुष्य रंगू दे,
दिवाळीच्या दिव्यांसारखे तेजाने उजळू दे,
धन आणि आरोग्याची साथ लाभू दे….
!! धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा !!
तुमच्या घरी लक्ष्मीचा सदैव वास असो
तुमच्या जीवनात दु:खाची काळी छाया नसो
आप्तेष्ठांची सदैव साथ असो
यंदाची धनत्रयोदशी तुमच्यासाठी खास असो
!! धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा !!
भगवान धन्वंतरी आपले जीवन
आरोग्य आणि आनंद आणि
समृद्धीने भरलेले रहावो!
!! धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा !!
धन्वंतरी आणि लक्ष्मी मातेच्या कृपेने,
उत्तम आरोग्य आणि डोळे
दिपवणारे ऐश्वर्य तुम्हाला लाभो
!! धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा !!
उटण्याचा नाजूक सुंगध घेऊन,
आली आली दिवाळी पहाट,
पणतीतल्या दिव्यांच्या तेजाने
उजळेल आयुष्याची वाट
!! धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा !!
दिवाळी आली चला
काढा सुंदर रांगोळी,
लावा दिवे आणि फटाक्यांचा
करा धूमधडाका….
आमच्याकडून तुम्हाला
!! धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा !!
दारी दिव्यांची आरास,
अंगणी फुलला सडा रांगोळीचा खास,
आनंद बहरलेला सर्वत्र,
हर्षून गेले मन,
आला आला दिवाळीचा सण,
करा प्रेमाची उधळण
!! धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा !!
दिवाळीचा हा सण तुमच्या
जीवनातील सर्व अडीअडचणी
दूर करून तुमच्यावर सुखाची
बरसात करो… हिच इच्छा.
!! धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा !!
चिमूटभर माती म्हणते मी होईन पणती,
टीचभर कापूस म्हणतो मी होईन वाती,
थेंबभर तेल म्हणते मी होईन साथी…
ठिणगी पेटताच फुलतील नव्या ज्योती…
अशीच यासारखी फुलत जावी आपली नाती
!! धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा !!
dhanteras wishes in marathi image download
स्नेहाचा सुंगध दरवळला,
आनंदाचा सण आला,
विनंती आमची परमेश्वराला,
सौख्य, समृद्धी लाभो तुम्हाला
!! धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा !!
नवी स्वप्ने नवी क्षितीजे,
घेऊनि येवो ही दिवाळी,
ध्येयार्पण प्रयत्नांना,
दिव्य यशाची मिळो झळाळी
!! धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा !!
नवा गंध नवा ध्यास,
सर्वत्र पसरली रांगोळीची आरास,
दिपावलीच्या निमित्ताने
आमच्याकडून तुम्हाला शुभेच्छा खास
!! धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा !!
रांगोळीच्या सप्तरंगात,
सुखाचे दीप उजळू दे,
लक्ष्मीच्या मंगल पावलांनी
तुमचे घर आनंदाने भरू दे
!! धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा !!
धनलक्ष्मी, धान्यलक्ष्मी, धैर्यलक्ष्मी,
शौर्यलक्ष्मी,विद्यालक्ष्मी, कार्यलक्ष्मी,
विजयालक्ष्मी, राजलक्ष्मी
या दिपावलीत अष्टलक्ष्मी तुमच्यावर
धनाचा वर्षाव करोत.
!! धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा !!
धनतेरसच्या दिव्य दिवशी
देवी लक्ष्मीच्या आशीर्वादामुळे
तुम्हाला आनंद आणि
चांगले आरोग्य मिळावे
!! धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा !!
फुलाची सुरूवात कळीपासून होते,
जीवनाची सुरूवात प्रेमापासून होते
आणि आमच्यासाठी दिवाळीची सुरूवात
आमल्या माणसांपासून होते
!! धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा !!
कुबेराची धनसंपदा आणि
धन्वंतरीची आरोग्यसंपदा तुमच्यावर
सदैव प्रसन्न राहो.
दीपावली निमित्ताने समृद्धी आणि
निरामय आरोग्याचे दान मिळो.
!! धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा !!
रांगोळीच्या रंगात आयुष्य रंगु देत
दिवाळीच्या दिव्यासारखे
तेजाने उजळू देत
धन आणि आरोग्याची साथ तुम्हाला लाभू दे
!! धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा !!
धनं धान्यं पशुं बहुपुत्रलाभं
सत्सम्वत्सरं दीर्घ मायुरस्तु
अमृतमयी मंगलमय हो.
!! धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा !!
पणतीचा उजेड घरभर पसरू दे,
लक्ष्मीमातेचे स्वागत घरोघरी होऊ दे.
!! धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा !!
धन्वंतरी आपणांवर सदैव प्रसन्न राहो,
निरायम आरोग्यदायी, जीवन
आपणांस लाभो, धनवर्षाव आपणाकडे
अखंडित होवो, ही दिवाळी
आपणास आनंद आणि भरभराटीची जावो
!! धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा !!
दिवाळीचा हा सण तुमच्या
जीवनातील सर्व अडीअडचणी
दूर करून तुमच्यावर सुखाची
बरसात करो…हिच इच्छा.
!! धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा !!
मित्रांनो, तुम्हाला धनत्रयोदशीच्या शुभेच्छांचा हा संग्रह “Dhanteras Wishes in Marathi” कसा वाटला? जर तुम्हाला ते आवडले असेल तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा कारण तुमची एक मौल्यवान कमेंट आम्हाला अधिकाधिक चांगले पोस्ट करण्यासाठी प्रोत्साहित करते. जर तुम्हाला हा संग्रह आवडला असेल, तर तो तुमच्या मित्रांसह, कुटुंबियांसह आणि जवळच्या लोकांसह Instagram, Facebook, Whatsapp इत्यादी सोशल मीडियावर शेअर करा. –धन्यवाद
Dhanteras 2022 Date धनत्रयोदशी कधी असते?
हिंदू कॅलेंडरनुसार, कार्तिक महिन्याच्या कृष्ण पक्षातील त्रयोदशी 10 नोव्हेंबर 2023 रोजी दुपारी 12.36 वाजता सुरू होईल आणि 11 नोव्हेंबर रोजी दुपारी 1.58 पर्यंत सुरू राहील. म्हणूनच शास्त्रानुसार 2023 मध्ये धनत्रयोदशीचा सण 10 नोव्हेंबरला साजरा केला जाणार आहे.
धनत्रयोदशीचे महत्त्व काय?
हिंदू धर्मात दिवाळी या सणाला खूप महत्त्व आहे. या उत्सवाची सुरुवात त्रयोदशीपासून म्हणजेच कार्तिक महिन्यातील धनत्रयोदशीपासून होते. धनत्रयोदशीच्या दिवशी भगवान धन्वंतरी, माता लक्ष्मी आणि कुबेर यांची पूजा केली जाते. या विशेष दिवशी सोने-चांदी किंवा घरातील कोणतीही वस्तू खरेदी करणे खूप शुभ मानले जाते. आणि असा विश्वास कायम आहे की या दिवशी नवीन वस्तू जसे की जमीन किंवा घर आणि वाहन इत्यादी खरेदी केल्याने घरात सुख, समृद्धी आणि संपत्ती येते, म्हणून प्रत्येक व्यक्ती या दिवशी काहीतरी खरेदी करण्यासाठी बाजारात नक्कीच जातो, ज्यामुळे धनत्रयोदशी या दिवशी बाजारपेठांमध्ये मोठी गर्दी आणि उत्साह असतो.
धनत्रयोदशी का साजरी केली जाते?
हिंदू पुराण आणि धर्मग्रंथांमध्ये असे मानले जाते की कार्तिक महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या त्रयोदशीला समुद्रमंथनाच्या वेळी भगवान धन्वंतरी हातात कलश घेऊन प्रकट झाले होते आणि भगवान धन्वंतरी हे भगवान विष्णूचे अंशतः अवतार मानले जातात. आणि त्याच्या देखाव्याची आठवण म्हणून धनत्रयोदशीचा सण साजरा केला जातो. या कारणास्तव हा सण संपत्ती आणि आरोग्याशी देखील संबंधित आहे.