Best Independence Day Wishes in Marathi | स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा | 15 August Messages, Quotes in Marathi

Independence Day Wishes in Marathi: १५ ऑगस्टला आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळाले, म्हणूनच हा दिवस दरवर्षी मोठ्या उत्साहात आणि उत्साहात साजरा केला जातो.आम्ही तुमच्यासाठी स्वातंत्र्यदिनी एक कलेक्शन “Best Independence Day Wishes in Marathi” घेऊन आलो आहोत, आशा आहे की तुम्हा सर्वांना हा संग्रह खूप आवडेल.

Independence Day Wishes in Marathi

देशभक्तांच्या बलिदानामुळे
स्वतंत्र झालो आपण
कोणी विचारल्यावर गर्वाने सांगतो
भारतीय आहोत जय हिंद
!! स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा !!

कधीच न संपणारा,
आणि शेवटच्या श्वासा पर्यंत टिकणारा धर्म,
म्हणजे देश धर्म…
!! स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा !!

आज सलाम आहे त्या वीरांना
ज्यांच्यामुळे आज हा दिवस पाहिला…
ती आई आहे भाग्यशाली जिच्यापोटी
जन्मलेल्या वीरांमुळे
हा देश अखंड राहिला
!! स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा !!

स्वत:साठी स्वप्न सगळेच बघतात,
देशासाठी आपण आज एक स्वप्न बघूया,
चला आपण आपला भारत
सुरक्षित, सुविकसित बनवूया.
!! स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा !!

15 august independence day wishes in marathi

independence day wishes in marathi
independence day wishes in marathi images

देश आपला सोडो न कोणी
नात आपले तोडू ना कोणी
हृदय आपले एक आहे
देश आपली शान आहे.
!! स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा !!

ना धर्माच्या नावावर जगा,
ना धर्माच्या नावावर मरा..
माणुसकी धर्म आहे या देशाचा,
फक्त देशासाठी जगा.
!! स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा !!

आम्ही या देशाची तरुण पिढी
शपथ घेत आहोत,
कि आम्ही आमच्या शेवटच्या श्वासापर्यंत
आतंकवाद, भ्रष्टाचाराशी लढत राहू,
आम्ही आमच्या
भारत मातेचं संरक्षण करत राहू.
!! स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा !!

अभिमान आणि नशीब आहे कि,
भारत देशात जन्म मिळाला..
जसे इंग्रजांपासून मुक्त झालो,
तसे आता भ्रष्टाचारमुक्त भारत करूया.
!! स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा !!

देशप्रेमावरील काही सुविचार

independence day wishes in marathi
independence day wishes in marathi wallpaper

स्वातंत्र्य वीरांना करूया शत शत प्रणाम,
त्यांच्या निस्वार्थ त्यागानेच
भारत बनला महान….
!! स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा !!

देशाला मिळालं स्वातंत्र्य
मार्गात आलेल्या प्रत्येक संकटाला टाळून,
चला पुन्हा उधळूया रंग आणि
जगूया देशाच्या स्वातंत्र्याचा हा सण.
!! स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा !!

ही गोष्ट वाहत्या हवेला सांगा
प्रकाश असेल दिवे तेवत ठेवा
जीवाची आहुती देऊन
या तिरंग्याचं रक्षण केलं आहे आम्ही…
सदैव या तिरंग्याला फडकवत ठेवा.
!! स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा !!

आइने मुलाचे दान दिले
विवहितेने सौभाग्य पनाला लावले
मुलींनीही शस्त्र धारण केले
देशालाच आपला दागिना मानले
तेव्हा स्वातंत्र्य उदयास आले.
!! स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा !!

Desh bhakti marathi status

independence day wishes in marathi
independence day wishes in marathi pics

स्वातंत्र्य हा आपला
जन्मसिध्द हक्क आहे
पण त्याचा स्वैराचार होऊ न देणं
हे आपलं आद्यकर्तव्य आहे.
!! स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा !!

आयुष्य सुंदरच असतं.पण त्याची किमत
स्वातंत्र्याशिवाय कळत नाही.
माझ्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी
ज्याने प्राण वेचले…
जीवाचे मोल देऊन हा देश स्वतंत्र केला…
त्या प्रत्येकाला माझा नतमस्तक होऊन सलाम.
!! स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा !!

उत्सव तीन रंगांचा,आभाळी आज सजला,
नतमस्तक मी त्या सर्वांसाठी,
ज्यांनी भारत देश घडविला…
भारत देशाला मानाचा मुजरा.
!! स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा !!

ज्यांनी लिहली आझादीची गाथा
त्यांच्या चरणी ठेवितो माथा
!! स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा !!

15 august independence day for whatsapp in marathi

independence day wishes in marathi
independence day wishes in marathi photo

गंगा- यमुना आहे नर्मदा इथे,
मंदिरांसोबतच मस्जिद
आणि चर्च आहे इथे,
शांतता आणि प्रेमाची शिकवण देतो
आमचा भारत देश देता सदा सर्वदा.
!! स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा !!

तरुणांनी तरुणपन दिले
इच्छा आकांशांवर पाणी सोडले
मात्रुभुमिलाच प्रेयसी मानले
अन तिच्या रक्षनार्थ
विरमरण पत्करले…………..
!! स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा !!

उगवत्या सूर्याला नमस्कार करतांना
मावळत्या चंद्राला विसरू नका.
ज्यांच्यामुळे आज हा दिवस पाहिला…
त्यांचे त्याग कधीही विसरू नका.
!! स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा !!

भारत देश विविध रंगांचा, विविध ढंगांचा
विविधता जपणा-या एकात्मतेचा…
!! स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा !!

15 august independence day quotes in marathi

independence day wishes in marathi
independence day wishes in marathi image

आयुष्य असे काय आहे
ज्याला देशप्रेम नाही.
आणि तिरंगामध्ये गुंडाळलेला
नाही तो मृत्यू काय आहे.
!! स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा !!

आम्ही हुतात्म्यांच्या बलिदानाला
बदनाम करू देणार नाही,
भारताच्या या स्वातंत्र्याला कधीही
परवानगी दिली जाणार नाही.
!! स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा !!

देशभक्ती मूळ रूपात एक धारणा आहे,
ती म्हणजे हा देश सर्वात चांगला आहे,
कारण इथेच आपला जन्म झाला आहे.
!! स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा !!

चला पुन्हा एकदा आठवूया तो नजारा….
शहिदांच्या हृदयातील ज्वाला आठवा
जिच्यामुळे आज देशाचं स्वातंत्र्य कायम आहे,
देशभक्तांच्या रक्ताची ती धार आठवा…
ज्यामुळे आज तिरंगा फडकतो आहे.
!! स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा !!

independence day status in marathi

independence day wishes in marathi
independence day wishes in marathi image download

जिथे वाहते शांततेची गंगा,
तिथे करून नका दंगा…
भगवा आणि हिरव्यात करू नका
भेदभाव तिरंगा लहरू दे शांतता राहू दे.
!! स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा !!

ही गोष्ट वाहत्या हवेला सांगा….
प्रकाश असेल दिवे तेवत ठेवा…
जीवाची आहुती देऊन या तिरंग्याचं
रक्षण केलं आहे आम्ही…
सदैव या तिरंग्याला फडकवत ठेवा.
!! स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा !!

वादळातून नौका काढून
आम्ही आणली तीरावर…
देशाला ठेवा एक मुलांनो हाच संदेश आहे
स्वातंत्र्यदिवसाच्या मोक्यावर.
!! स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा !!

आता वाटतं की, देशाच्या नागरिकांना
जागावं लागेल,
शासनाचा दांडका पुन्हा फिरवावा लागेल,
आणि देशाला भ्रष्टाचारातून
मुक्त करावं लागेल.
!! स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा !!

independence day shayari in marathi

independence day wishes in marathi
independence day wishes in marathi images

देशभक्तांच्या बलिदानामुळे
स्वतंत्र झालो आपण,
कोणी विचारल्यावर गर्वाने सांगतो
आम्ही भारतीय आहोत.
!! स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा !!

स्वातंत्र्यदिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा…
विचारांचं स्वातंत्र्य,
विश्वास शब्दांमध्ये, अभिमान आत्म्याचा
चला या स्वातंत्र्य दिनी सलाम करूयात
आपल्या महान राष्ट्राला.
!! स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा !!

या स्वातंत्र्यासाठी अनेकांनी
केला होता त्याग
वंदन करुनिया तयांसी आज
ठेऊनी त्यांच्या बलिदानाची जाण
करूया भारतदेशा असंख्य प्रणाम.
!! स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा !!

हे सैनिका तुझ्या पाठीमागे
संपूर्ण देश उभा आहे,
संपूर्ण जनतेला तुझ्यावर पूर्ण भरोसा आहे.
वंदे मातरम्, भारत माता की जय.
!! स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा !!

स्वातंत्र्य दिन सुविचार

independence day wishes in marathi
independence day wishes in marathi wallpaper

विचारांचं स्वातंत्र्य,विश्वास शब्दांमध्ये,
अभिमान आत्म्याचा…
चला या स्वातंत्र्य दिनी
सलाम करूया आपल्या महान राष्ट्राला.
!! स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा !!

मी मुस्लीम आहे, तू आहेस हिंदू,
दोघंही आहोत माणसंच,
आण इकडे मी तुझी गीता वाचतो
तू वाच माझं कुराण…
माझ्या मनात तर एकच इच्छा आहे मित्रा…
एकाच ताटात जेवो सारा हिंदुस्थान.
!! स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा !!

मनात ठेवू नका द्वेष, मनातून
काढून टाका हा द्वेष,
ना तुमचा ना माझा, ना त्याचा
ना कुणाचा हा देश आहे
आपल्या सर्वांचा.
जय हिंद जय भारत.
!! स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा !!

देशभक्तांमुळे देशाची आहे शान
देशभक्तांमुळे देशाचा आहे मान
आम्ही त्या देशाची फुलं आहेत मित्रांनो
ज्या देशाच नाव आहे हिंदुस्तान.
!! स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा !!

15 august दिनाच्या हार्दिक शुभेच्छा sms

independence day wishes in marathi
independence day wishes in marathi image

रंग, रूप, वेश,
भाषा जरी अनेक आहेत,
तरी सारे
भारतीय एक आहेत.
!! स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा !!

मुक्त आमचे आकाश सारे
झुलती हिरवी राने वने
स्वैर उडती पक्षी नभी
आनंद आज उरी नांदे.
!! स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा !!

ज्याचा मुकूट आहे हिमालय,
जिथे वाहते गंगा
जिथे आहे विविधतेत एकता..
‘सत्यमेव जयते आहे आमचा नारा,
जिथे धर्म आहे भाईचारा
तोच आहे भारतदेश आमचा.
!! स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा !!

देशाला मिळालं स्वातंत्र्य
मार्गात आलेल्या प्रत्येक संकटाला टाळून,
चला पुन्हा उधळूया रंग आणि
जगूया देशाच्या स्वातंत्र्याचा हा सण…
वंदे मातरम्.
!! स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा !!

15 august independence day messages in marathi

independence day wishes in marathi
independence day wishes in marathi images

देश विविध रंगांचा देश विविध ढंगांचा
देश विविधता जपणाऱ्या एकात्मतेचा.
!! स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा !!

क्या मरते हो यारो सनम के लिए…
न देंगी दुपट्टा कफ़न के लिए,
मरना है तो मरो “वतन” के लिए
‘तिरंगा तो मिले कफ़न के लिए.
!! स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा !!

ना कोणासाठी ना श्रीमंतीसाठी
आयुष्य खूप छोटं आहे आपण
जगणार फक्त देशासाठी.
!! स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा !!

देशभक्तीचा पडू लागला आहे पाऊस,
यातील काही थेंब नक्की जपून ठेवा
हीच आहे नम्र विनंती तुम्हाला.
!! स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा !!

75th independence day wishes in marathi

independence day wishes in marathi
independence day wishes in marathi image

एखादा देश आणि त्याची नैतिक
मुल्ये किती महान आहेत,
हे तिथल्या प्राण्यांना कशी वागणूक
देतात त्यावरूनही कळून येते.
!! स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा !!

किती आक्रोश तो झाला
किती रक्तांच्या नद्या वाहल्या
सडा पडला म्रुतदेहांचा
तेव्हा स्वातंत्र्यदिन उदयास आला.
!! स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा !!

सच्चा देशभक्त इतर कोणताही
अन्याय सहन करेल
पण आपल्या मातृभूमी वरचा
अन्याय सहन करणार नाही.
!! स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा !!

प्रेम तर सगळेच करतात,
आपल्या प्रियकरावर सगळेच मरतात,
कधी देशाला प्रियकर बनवून पाहा,
सगळेच प्रेम करतील तुमच्यावर.
!! स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा !!

15 august independence day sms in marathi

independence day wishes in marathi
independence day wishes in marathi image

पुन्हा उडाली माझी झोप,
जेव्हा मनात आला विचार,
सीमेवर वाहिलेलं ते रक्त होतं
माझ्या शांत झोपे.
!! स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा !!

बाकीचे विसरले असतील,
पण मी मात्र कधीच विसरणार नाही,
माझ्या देशाचा तिरंगा ध्वज
सर्वात उंच फडकतो आहे.
!! स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा !!

आम्ही भक्तांच्या बलिदानापासून
स्वतंत्र झालो आहोत,
जर कोणी विचारले तर आम्ही
अभिमानाने म्हणेन की आपण
भारतीय आहोत.
!! स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा !!

जगभरात घुमतोय भारताचा नारा
चमकतोय आकाशात तिरंगा आपला.
!! स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा !!

75th independence day status in marathi

independence day wishes in marathi
independence day wishes in marathi images

विविधतेत एकता आहे आमची शान,
याचमुळे आहे माझा देश महान.
!! स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा !!

आम्ही या भारत देशाची लेकरं आहोत,
आम्हाला राष्ट्रीयत्वाची जाणीव आहेच,
राष्ट्रावर संकट आल्यास
प्राण पणाला लावून देशाचे
रक्षण केले व करु सुद्धा.
!! स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा !!

या स्वातंत्र्यासाठी अनेकांनी
केला होता त्याग
वंदन करुनिया तयांसी आज
ठेऊनी त्यांच्या बलिदानाची जाण
करूया भारतदेशा असंख्य प्रणाम.
!! स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा !!

माझी ओळख आहेस तू,
जम्मूची जान आहेस तू,
सीमेची आन आहेस तू,
दिल्लीचं हृदय आहेस तू.
!! स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा !!

शरिरामध्ये रक्तांचा शेवटचा
थेंब असेपर्यंत देशाच्या स्वातंत्र्यासाठी
लढले पाहिजे.
!! स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा !!

तीन रंग प्रतिभेचे
नारंगी, पांढरा अन् हिरवा
रंगले न जाणो किती रक्ताने
तरी फडकतो नव्या उत्साहाने.
!! स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा !!

आन देश की शान देश की,
देश की हम संतान हैं,
तीन रंगों से रंगा तिरंगा,
अपनी ये पहचान है.
!! स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा !!

31 राज्ये, 1618 भाषा,
6400 जाती, 6 धर्म,
29 मुख्य सण,आणि एकच देश.
!! स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा !!

नांदोत सुखे गरीब-अमीर एक मतांनी
मग हिंदू असो ख्रिश्चन वा हो इस्लामी
स्वातंत्र्य-सुखा या सकलांमाजि वसू दे
दे वरचि असा दे.
!! स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा !!

वेगवेगळी माती जरीही
एकच आहे भूमी,
हिंदू, मुस्लिम, शीख नी ख्रिस्ती
सारे एकच आम्ही.
!! स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा !!

जे देशासाठी फासावर चढले
आणि छातीवर गोळ्या झेलल्या
त्या शहीदांना आम्ही वंदन करतो
ज्यांनी देशापुढे आपल्या
जीवनाला दुय्यम ठरवले
त्यांना आमचा सलाम………
!! स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा !!

देशभक्ती ही झेंडा
फडकवण्यात नाही तर
या प्रयत्नात आहे की,
देश पुढे जाईल आणि
मजबूतही राहील.
!! स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा !!

माझी मायभूमी, तुला शतशत प्रणाम…
तू अखंड राहो हीच देवा चरणी प्रार्थना.
!! स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा !!

स्वत:साठी स्वप्न सगळेच बघतात,
देशासाठी आपण आज एक स्वप्न बघूया,
चला आपण आपला भारत
सुरक्षित, सुविकसित बनवूया,
!! स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा !!

अतिशय समृद्ध इतिहास
आणि वारसा लाभलेल्या देशात
आपण राहतो या
गोष्टीचा अभिमान बाळगा.
!! स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा !!
मित्रांनो ही पोस्ट “Independence Day Wishes in Marathi” तुम्हाला कशी वाटली, कमेंट करून आम्हाला सांगा, तुमची प्रतिक्रिया आमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे, जर तुम्हाला ही पोस्ट आवडली असेल तर या स्वातंत्र्य दिनानिमित्त हा शुभेच्छा संदेश तुमच्या सर्व मित्रांना आणि कुटुंबियांना सोशल मीडियावर शेअर करा. धन्यवाद

Leave a Comment