HomeDussehraExclusive Dussehra Wishes in Marathi | दसरा शुभेच्छा सन्देश मराठी 2023 |...

Exclusive Dussehra Wishes in Marathi | दसरा शुभेच्छा सन्देश मराठी 2023 | दसऱ्याच्या खास मराठी शुभेच्छा

Dussehra Wishes in Marathi (दसरा शुभेच्छा सन्देश) : दसऱ्याचा सण दशमीच्या दिवशी येतो, अगदी नवरात्रीनंतर. या दिवशी भगवान श्री रामाने रावणाचा वध केला, म्हणून हा सण वाईटावर चांगल्याच्या विजयाचे प्रतीक म्हणून साजरा केला जातो.

मित्रांनो, आम्ही तुमच्यासाठी HD गुणवत्ता प्रतिमांसह दसरा शायरी, संदेश, स्थिती आणि कोट्सचा एक उत्तम संग्रह घेऊन आलो आहोत, जे तुम्ही तुमच्या मित्र आणि कुटुंबासह विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर करू शकता. आशा आहे की आपणा सर्वांना हा संग्रह खूप आवडेल.

Dussehra Wishes in Marathi

dussehra wishes in marathi

श्रीरामाचा आदर्श घेऊन
रावणरूपी अहंकाराचा नाश
करत दसरा साजरा करूया

!! दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा !!


लाखो किरणांनी उजळल्या दिशा
घेऊनी नवी उमेद,नवी आशा
पूर्ण होतील मनातील सर्व इच्छा

!! दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा !!


वाईटावर चांगल्याची मात,
महत्व या दिनाचे खास असे,
जाळोनिया द्वेष- मत्सराच्या त्या रावणा
मनोमनी प्रेमच प्रेम वसे

!! दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा !!


सोनेरी सूर्याची सोनेरी किरणे
सोनेरी किरणांचा सोनेरी दिवस
सोनेरी दिवसाच्या सोनेरी शुभेच्छा
केवळ सोन्यासारख्या लोकांना

!! दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा !!

dussehra wishes in marathi
best dussehra wishes in marathi images

बांधू तोरण दारी,
काढू रांगोळी अंगणी….
उत्सव सोने लुटण्याचा….
करुनी उधळण सोन्याची,
जपू नाती मनाची

!! दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा !!


दिन आला सोनियाचा,
भासे धरा ही सोनेरी,
फुलो जीवन आपुले,
येवो सोन्याची झळाळी

!! दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा !!


सदिच्छांची ही सोनेरी किरणे पसरो
तुमच्या आयुष्यात
दसऱ्याच्या हा सुवर्णक्षण अखंड नांदो
तुमच्या जीवनात
शुभमुहूर्ताचा हा दसरा होवो आपणांस लाभाचा
आपल्या जीवनात बरसो पाऊस सुवर्णांचा

!! दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा !!


दसरा हे विजयाचे प्रतीक आहे
असेच आपल्या जीवनात येणान्या
प्रत्येक संकटावरती आपण नेहमी,
विजय मिळवावा…

!! दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा !!

dussehra wishes in marathi

आपट्याची पान,झेंडूची फुल
घेऊन आली विजयादशमी,
दसऱ्याच्या आज शुभ दिनी,
सुख समृद्धी नांदो तुमच्या जीवनी

!! दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा !!


रात्रीनंतर दिवस उगवला
पहाट हसतच जागी झाली
ऊन सावली खेळ
निरंतरसांगत धावत आली

!! दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा !!


पहाट झाली, दिवस उजाडला,
आला आला सण दसऱ्याचा आला,
अंगणी रांगोळ्या, दारात तोरणं,
उत्सव हा प्रेमाचा,सोनं घ्या सोनं..
आपणास व आपल्या परिवारास

!! दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा !!


सोन्यासारखे नाते तुमचे
माझे हळुवार जपायचे
दसऱ्याच्या शुभदिनी अधिक दृढ करायचे

!! दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा !!

dussehra wishes in marathi
dussehra wishes in marathi images

मुहूर्त हसरा नवसंकल्पाचा,
सण दसरा हा उत्कर्षाचा..
चैतन्यास संजीवनी लाभोनी,
होवो साजरा मनी,
उत्सव तो नवहर्षाचा..

!! दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा !!


आला आला दसरा,दुःख आता विसरा
चेहरा ठेवा हसरा,साजरा करू दसरा

!! दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा !!


रम्य सकाळी किरणे सोज्वळ आणि सोनेरी,
सजली दारी तोरणे ही साजिरी,
उमलतो आनंद मनी जल्लोष विजयाचा हसरा,
उत्सव प्रेमाचा मुहूर्त सोनेरी हा दसरा..

!! दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा !!


तोरण आज लावा दारी
सुखाचे किरण येऊ द्या घरी
पूर्ण होऊ द्या तुमच्या सर्व मनोकामना
हीच विजयादशमीच्या दिनी शुभेच्छा

!! दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा !!

dussehra wishes in marathi
best dussehra wishes in marathi images

आपल्या यशाच्या आड येणान्या
सगळ्या सीमा पार करून
आकांक्षापूर्तीकडे झेप घेऊ या

!! दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा !!


जाळूनी रावणरुपी अन्याय,
अहंकार भेदभाव
सोने लुटूया प्रगत विचारांचे..
करुन सिमोल्लंघन,
साधूया लक्ष विकासाचे…
!! दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा !!


झाली असेल चूक तरी या निमित्ताने ती विसरा
वाटून प्रेम एकमेकांस साजरा करू हा दसरा
देऊ-घेऊ सोनं -चांदी आज एकमेकांस स्वेच्छा

!! दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा !!


शब्दांना सूर लाभता
शब्दांचेही गाणे होते !
विजयादशमीच्या परीस्पर्शाने
आपट्याचेही सोने होते !!

!! दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा !!

dussehra wishes in marathi 2023

dussehra wishes in marathi
dussehra wishes in marathi images download

सीमा ओलांडून आव्हानांच्या
गाठू शिखर यशाचे!
प्रगतीचे सोने लुटून!
सर्वांमध्ये हे वाटायचे..!!
!! दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा !!


शांतता आणि सत्याच्या या देशात
आता वाईटाला संपवायचं आहे
दहशती रावणाचं दहन करून
पुन्हा श्रीराम राज्य आणायचं आहे.
!! दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा !!


त्याग केला सर्व इच्छांचा
काहीतरी वेगळं करण्यासाठी
रामाने गमावलं खूप काही
श्रीराम बनवण्यासाठी.
!! दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा !!


अज्ञानावर ज्ञानाने
शत्रुवर पराक्रमाने..
अंधारावर प्रकाशाने
क्रोधावर प्रेमाने
विजय मिळवण्याचा सण
म्हणजे विजयादशमी…!!
!! दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा !!

best dussehra wishes in marathi

dussehra wishes in marathi

विजयादशमीच्या शुभमुहूर्तावर,
प्रभू रामचंद्राचे स्मरण करत,
अपशयाच्या सीमा उल्लंघन
यश,किर्ती, सुख-समृद्धीकडे
झेप घेऊ या.
!! दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा !!


आयुष्याची वाट नवी ही रंगीबेरंगी भासे,
दुःखा नंतर येईल सुख पडतील सुलटे फासे,
रडणे हरणे विसरून जा तु,
प्रत्येक क्षण कर तु हसरा,
रोज रोजचा दिवस फुलेल,
होईल सुंदर दसरा.
!! दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा !!


दसऱ्याला करतो पाटी पूजन,
आणि वंदितो शस्त्रे, वाहन
निगा राखण्याचे आश्वासन,
बुद्धी, शक्तिचे होते मीलन.
!! दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा !!


स्वर्णवर्खी दिन उगवला
आज फिरुनी हसरा आसमंती मोद पसरे
नाही दु:खाला आसरा
अंतरीच्या काळजीलाआज नाही सोयरा
आनंद देऊ, हर्ष देऊ सण करुया साजरा.
!! दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा !!

dussehra wishes in marathi iamges

dussehra wishes in marathi
dussehra wishes in marathi pics

रावणाचा वध करुनी
राम राज्याने दिला आसरा
संपवूनी रावण भ्रष्टाचाराचा,
आनंदाने करू दसरा साजरा
!! दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा !!


अधर्मावर धर्माचा विजय
अन्यायावर न्यायाचा विजय
वाईटावर चांगल्याचा जयजयकार
हाच आहे दसऱ्याचा सणवार.
!! दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा !!


रावणाप्रमाणे होवो
मनातील विकारांचा नाश
प्रभू श्रीरामाचा होवो
मनात सदा वास.
!! दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा !!


सोन्यासारखे नाते तुमचे- माझे
हळुवार जपायचे,
दसऱ्याच्या
शुभदिनी अधिक दृढ करायचे.
!! दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा !!

latest dussehra wishes in marathi

dussehra wishes in marathi
dussehra wishes in marathi images

श्रीरामाचा आदर्श घेऊन
रावणरूपी अहंकाराचा
नाश करत दसरा साजरा करूया.
!! दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा !!


सोनेरी दिवस,सोनेरी पर्व,
सोनेरी क्षण,सोनेरी आठवण,
सोन्यासारख्या लोकांना..
!! दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा !!


मराठी संस्कृतीचा ठेवुनिया मान
तुम्हाला सर्वांना देतो मी
सोनियाचे पान…
सोने घेताना..ठेवा चेहरा ‘हसरा’.
!! दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा !!


हिंदु संस्कृती आपली,
हिंदुत्व आपली शान,
सोनी लुटुनी साजरा करु,
आणि वाढवू महाराष्ट्राची शान.
!! दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा !!

dussehra wishes in marathi
dussehra wishes in marathi images

दसऱ्याच्या या शुभदिनी
तुमचे आयुष्य
सुख-समाधानाचे- आनंदाचे
भरभराटीचे, उज्ज्वल यशाचे
आणि आर्थिक विकासाचे जावो…
हि सदिच्छा!
!! दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा !!


चेहरा ठेवा हसरा कारण
सण आहे दसरा…
दसरा तुम्हा सर्वांना हसरा जावो,
ही देवाचरणी प्रार्थना
विजयादशमी आणि दसऱ्याच्या शुभेच्छा!
सोनं घ्या आणि सोन्यासारखे राहा….
!! दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा !!


यशाच्या दारावर
माणुसकीचे तोरण बांधुया
सुखाचं सोनं वाटून
सोन्यासारखी माणूसकी जपूया.
!! दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा !!


त्रिभुवन भुवनी
पाहता तुज ऐसे नाही
चारी श्रमले परंतु
न बोलवे काही…
!! दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा !!

dussehra wishes in marathi
dussehra wishes in marathi image

सोन्यासारखे नाते तुमचे- माझे
हळुवार जपायचे,
दसऱ्याच्या
शुभदिनी अधिक दृढ करायचे!
!! दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा !!


परक्यांना ही आपलसं करतील
असे गोड शब्द असतात,
शब्दांनाही कोडं पडावं
अशी गोडं माणसं असतात
किती मोठं भाग्य असतं
जेव्हा ती आपली असतात.
सोन्यासारखे तर तुम्ही सर्व आहातच
सदैव असेच राहा.
!! दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा !!


स्नेहभाव वाढवू
अनं प्रफुल्लित करु मन…
सुवर्ण पर्ण वाटायचे..
अन् सुवर्ण क्षण साठवायचे..
मनामध्ये जपून आपुलकी
एकमेकांना भेटायचे.
!! दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा !!


कष्टाचं मोल सरत नाही
ते आयुष्यभर टिकतं
म्हणूनच कदाचित खरं सोनं
काळ्या मातीमध्ये मिळतं.
!! दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा !!


निसर्गाचं दान आपट्याचं पान त्याला
सोन्याचा मान
तुमच्या आयुष्यात
नांदो सुख-शांती समाधान
!! दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा !!


रम्य सकाळी किरणे सोज्वळ आणि सोनेरी,
सजली दारी तोरणे ही साजिरी,
उमलतो आनंद मनी, जल्लोष विजयाचा हसरा,
उत्सव प्रेमाचा, मुहूर्त सोनेरी हा दसरा.
!! दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा !!


सत्याचा विजय आणि असत्याची हार…
हाच संदेश देतो दसरा हा सण
राम बनून मर्यादा आणि मान राखा…
कायम सत्याचा मार्ग अवलंबून जिंका
!! दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा !!


लाखो किरणी उजळल्या दिशा,
घेऊनी नवी उमेद, नवी आशा,
होतील पूर्ण मनातील सर्व इच्छा.
!! दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा !!


दिवस सोनं लुटण्याचा
विसरून सारे जुने वाद
द्विगुणित करू सणाचा आनंद आज!
!! दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा !!


दसरा म्हणजे विजयादशमी.
प्रभू श्रीरामचंद्रांनी ज्याप्रमाणे रावण रुपी
राक्षसाचा वध केला.
त्याप्रमाणे आपणही आपल्या मत्सर, द्वेष,
काम, लोभ, मोह रुपी राक्षसाचा वध करून
आपले जीवन समृध्द आणि आनंदमय बनवूया.
!! दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा !!


वाईटावर चांगल्याची मात,
महत्व या दिनाचे खास असे,
जाळोनिया द्वेष-मत्सराच्या त्या रावणा,
मनोमनी प्रेमच प्रेम वसे…
!! दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा !!


रात्रीनंतर दिवस उगवला…
पहाट हसतच जागी झाली…
ऊन सावली खेळ निरंतर
सांगत सांगत धावत आली…
सुख- दु:खाचा खेळ असाच…
जाणून घ्यावे साऱ्यांनी..
हसत जागा अन हसत राहा तुम्ही
सांगून गेली स्पर्शानी…
!! दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा !!

  • दुर्गा मातेचा आशीर्वाद, आपट्याची पाने, झेंडूच्या फुलांचा सुगंधाने उजळून जाऊ दे तुमचे घर. याच आपणा सर्वांना दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा.

  • उत्सव हा नात्यांचा, उत्सव हा विजयाचा. दिवस आहे हा एकमेकांना सोन्याची पाने (आपट्याची पाने ) वाटण्याचा. तोरण बांधूया विजयाचे, जे प्रतीक आहे आपल्या संस्कृतीचे. घालुया रांगोळी दारी, त्यात लावू दीप तेजस्वी. त्याने उजळेल सारी भूमी. दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा.

  • दसऱ्याच्या दिवशी वाटतात सोने, सोन्यासारख्या माणसांना शोभून दिसते हे सोने. असाच आनंद वाढत राहो आपल्या आयुष्यात याच दसऱ्याच्या आपणाला शुभेच्छा.

  • दसरा म्हणजे नावीन्याचा सण, दसरा म्हणजे कलेचा उत्सव, दसरा म्हणजे विजयाचा शंखनाद, दसरा म्हणजे भक्ती, आराधना आणि पूजेचा सण. अशा या सृष्टीमध्ये चैतन्य, आनंद आणि उत्साह निर्माण करणाऱ्या दसरा सणाच्या आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा.

  • दसरा – सण हा नवरात्रीचा. सण हा विजयादशमीचा. सण हा आदिशक्तीचा. आदिशक्ती अंबाबाई आपल्या आयुष्यात सुख, शांती, समाधान आणि समृद्धी घेऊन येवो, याच आपणाला दसऱ्याच्या शुभेच्छा.
मित्रांनो, दसऱ्याच्या शुभेच्छांचा हा संग्रह ‘Exclusive Dussehra Wishes in Marathi’ तुम्हाला कसा वाटला, कृपया कमेंट करून आम्हाला सांगा, मित्रांनो, तुमचा एक कमेंट आम्हाला आणखी चांगले लेख पोस्ट करण्यासाठी प्रेरित करते आणि जर तुम्हाला लोकांना आवडले तर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर तुमच्या मित्रांसह आणि कुटुंबासह शेअर करा. whatsapp, facebook किंवा instagram वर लाईक शेअर करा धन्यवाद

2023 मध्ये दसरा कधी आहे

दसरा हा नवरात्रोत्सवाच्या दहाव्या दिवशी साजरा केला जातो, हिंदू कॅलेंडरनुसार, या वर्षी म्हणजेच 2023 मध्ये, दसरा 24 ऑक्टोबर रोजी साजरा केला जाईल.

आपण दसरा का साजरा करतो?/Why do we celebrate Dussehra?

दसरा, ज्याला विजयादशमी असेही म्हणतात, हा सण वाईटावर चांगल्याचा विजय म्हणून साजरा केला जातो.
असे मानले जाते की रावणाने प्रभू श्री रामचंद्रजींच्या पत्नी सीताजीला लंकेत नेले होते आणि रामचंद्रजींनी त्यांचा वध केला होता, म्हणूनच दरवर्षी दुसऱ्या दिवशी रावणाच्या 10 डोक्याच्या पुतळ्याचे दहन केले जाते.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular